Browsing Category
महाराष्ट्र
Pune Municipal Budget 2026-27 | पुणे महापालिका बजेट 2026-27 : उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाय नाहीत
पुणे महापालिकेचे 2026-27 चे 14 हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर. कर वाढ नाही, सरकारी अनुदान आणि कर्जरोख्यांवर भर. स्थायी समितीत बजेट 16-18 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता.
Read More...
Read More...
PMC Budget Pune 2026-27 : वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि नव्या 32 गावांच्या विकासावर विशेष भर
पुणे महापालिकेचा 2026-27 चा 13,995 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. वाहतूक कोंडी कमी करणे, पाणीपुरवठा सुधारणा, आरोग्य सुविधा आणि नव्या 32 गावांच्या विकासावर विशेष भर.
Read More...
Read More...
पुणे मनपात स्वीकृत नगरसेवकांवर राजकीय मोहर ; अंतिम मंजुरी बाकी ; कोणाची लागली वर्णी ?
पुणे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे पक्षांनी जवळपास निश्चित केली आहेत. भाजपला ७, राष्ट्रवादी काँग्रेसला २ तर काँग्रेसला १ जागा मिळणार असून अंतिम निर्णय सर्वसाधारण सभेत होणार.
Read More...
Read More...
पुण्यात IVF केंद्रांतील औषध विक्री व लिंग तपासणी गैरप्रकारांची चौकशी करा – रोहन सुरवसे
पुण्यात वाढत असलेल्या IVF आणि सोनोग्राफी केंद्रांमध्ये औषध विक्रीतील गैरप्रकार व लिंग तपासणीच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी रोहन सुरवसे यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली.
Read More...
Read More...
अवैध बांधकाम आढळल्यास थेट इंजिनिअरवर कारवाई ; महापालिकेचा इशारा
पुण्यात अवैध बांधकामांवर आता ज्युनिअर व असिस्टंट इंजिनिअर जबाबदार ठरणार.
Read More...
Read More...
पुणे शहरातील वृक्ष गणनेचा प्रस्ताव अडकला ; निधी देण्यास समितीचा नकार
पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष गणना प्रकल्पाला स्थायी समितीने ‘रेड सिग्नल’ दिला. सुमारे ३५ कोटींच्या खर्चावर आक्षेप घेत निधी रोखला. शहरात १.१० कोटी वृक्षांचा अंदाज.
Read More...
Read More...
रोबोटिक नी सर्जरी की आर्थ्रोस्कोपी? गुडघ्याच्या त्रासासाठी योग्य उपचार कोणता?
गुडघेदुखीमध्ये आर्थ्रोस्कोपी आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी कधी केली जाते? कोणत्या रुग्णाला कोणता उपचार योग्य ठरतो याबाबत ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. सना अहमद सय्यद यांचे सविस्तर…
Read More...
Read More...
वीकेंड अॅथलीट सिंड्रोम म्हणजे काय? ACL व खांद्याच्या दुखापती का वाढत आहेत?
आठवडाभर निष्क्रिय राहून अचानक खेळ किंवा व्यायाम केल्याने ACL आणि खांद्याच्या दुखापती वाढत आहेत. वीकेंड अॅथलीट सिंड्रोमबाबत तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.
Read More...
Read More...
Nanded ACB Trap: अर्जित रजा मंजुरीसाठी 3 हजारांची लाच घेताना केंद्रप्रमुख रंगेहात अटक
नांदेडमध्ये अर्जित रजा मंजूर करण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांना ACB ने रंगेहात पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.
Read More...
Read More...
औंध-बोपोडी प्रभागात ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ मोहिमेचा शुभारंभ ; नगरसेवक सनी निम्हण यांचा पुढाकार
औंध-बोपोडी प्रभागात ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ. शिवजयंती ते भीमजयंतीदरम्यान उपक्रम राबवणार. नागरिकांसाठी QR कोड सुविधा उपलब्ध.
Read More...
Read More...
