आमच्या विषयी

नमस्कार,

गेल्या जवळपास दशकभरापासून आम्ही आपणाशी विविध माध्यमांतून आणि पूर्णवेळ पत्रकारिता करत प्रेमाचे संबंध जपत आलो आहोत. या दशकभरात माध्यमांत कमालीचे बदल झाले. एकेकाळी फक्त प्रिंट होणारा मीडिया काळानुरुप व्हिडिओ आणि पुढे डिजिटल झाला आहे. त्यामुळे आम्हीही बदलत आहोत.

माय-बाप वाचकांनो,

आज आपणा सर्वांच्या हाती मोबाइल नावाचं शस्त्र आहे. त्याला जोडून इंटरनेटसारखा मित्रही आहे. त्याचाच उपयोग करून आम्हीदेखील डिजिटल होत आहोत, हे सांगताना अभिमान वाटतो. आम्ही गावा-गावांतील बातम्यांसह राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अपेक्षा आहे, आपले सहकार्य असेल.

धन्यवाद

टीम www.mhtimes.in

संपर्क

Local ad 1