Browsing Category
महाराष्ट्र
ई-चलान वसुलीत जबरदस्ती नको; चालकांशी सौजन्याने वागा – पोलिसांना राज्य सरकारचे आदेश
महाराष्ट्रात प्रलंबित ई-चलान दंड वसुली करताना वाहनचालकांवर जबरदस्ती करू नये, असे राज्य सरकारचे स्पष्ट निर्देश. नियम मोडणाऱ्या वाहतूक पोलिसांवर शिस्तभंगात्मक कारवाईचा इशारा.
Read More...
Read More...
गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय तपास पथके नियुक्त केली आहेत. कमर्शियल गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व खाद्य व्यवसाय अडचणीत.
Read More...
Read More...
बारामती पोटनिवडणुकीचा बिगुल ; 3.83 लाख मतदार ठरवणार पुढचा आमदार
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर. एकूण मतदारसंख्या 3,83,767 झाली असून पुरुष, महिला व इतर मतदारांची आकडेवारी जाहीर.
Read More...
Read More...
Heat stroke symptoms ! उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या सूचना
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. उष्माघाताची लक्षणे, प्रथमोपचार आणि बचावासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या.
Read More...
Read More...
ससूनमध्ये विद्यार्थ्यांसाठी मानसिक आधार केंद्र; ‘छात्र मानस कक्ष’मुळे वाढतोय आत्मविश्वास
पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील ‘छात्र मानस कक्ष’ विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी प्रभावी उपक्रम ठरत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक…
Read More...
Read More...
पुणे–सातारा महामार्गावरील दुभाजकांची बेकायदेशीर तोडफोड; दोषींवर गुन्हे दाखल करा – रोहन सुरवसे
पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावर कात्रज ते खंबाटकी घाटदरम्यान दुभाजक तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार केल्याचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी दुरुस्ती व दोषींवर…
Read More...
Read More...
माहिती द्या आणि बक्षीस मिळवा ! गर्भलिंग निदान थांबवण्यासाठी सरकारची खबरी योजना
नांदेड जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. माहिती देणाऱ्यास खबरी योजनेअंतर्गत 1 लाखांचे बक्षीस जाहीर.
Read More...
Read More...
‘माझे पुणे, माझे बजेट’ उपक्रमात सहभागी व्हा ; नागरिकांच्या सूचनांवरून ठरणार विकासकामे
पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकासाठी ‘माझे पुणे, माझे बजेट’ उपक्रम सुरू. नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व इतर विकासकामांबाबत सूचना देण्याचे आवाहन.
Read More...
Read More...
महाराष्ट्रात ११ नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये
महाराष्ट्रात ११ नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. पुणे, ठाणे, नागपूरसह ११ जिल्ह्यांना लाभ; १४३ नवीन पदांची…
Read More...
Read More...
अखाती देशांतील युद्धाचा परिणाम : पुण्यात गॅस दाहिन्या बंद, आता पर्याय काय ?
अखाती देशांतील युद्ध आणि गॅस टंचाईमुळे पुण्यातील गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना शहरातील विद्युत शवदाह गृहांचा वापर…
Read More...
Read More...
