पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८०० कोंबड्यांची चोरी
पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट परिसरातून पोल्ट्री व्यावसायिकाच्या वाहनातील ८०० जिवंत कोंबड्यांची चोरी. १.६० लाखांचा ऐवज लंपास; लष्कर पोलिसांकडून तपास सुरू.
Read More...
Read More...
