Browsing Category
पुणे
पुण्याच्या कारभारावर अजित पवार संतापले; म्हणाले, ‘हे त्रिकूट हटवा, विकास हवा तर सत्ता बदला !
पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभारावर अजित पवारांची जोरदार टीका. ‘कारभारी त्रिकूट’ बदला, पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला संधी द्यावी, असे आवाहन.
Read More...
Read More...
पुणे महापालिकेत राजकीय भूकंप! महायुती नाही, आघाड्यांचं गणित विस्कटलं
पुणे महापालिका निवडणूक 2026 मध्ये महायुती अस्तित्वात नाही. भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली असून बहुतेक प्रभागांत चौरंगी लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Read More...
Read More...
पुण्यात भाजपची ‘सुरुवात जोरदार’! सनसिटी–माणिकबागमध्ये निर्विवाद विजय
पुणे महापालिका निवडणूक 2026: प्रभाग 35 सनसिटी–माणिकबागमध्ये भाजपचे मंजुषा नागपुरे व श्रीकांत जगताप बिनविरोध निवडून. मुरलीधर मोहोळ यांचा 125 जागांचा दावा.
Read More...
Read More...
नेत्यांच्या लक्झरी कार्स विरुद्ध रुग्णसेवा ! पुण्यातील या उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र व्हायरल !
पुणे महापालिका निवडणूक 2025: प्रभाग 25 मधील भाजप उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांच्या नावावर एकमेव चारचाकी म्हणजे रुग्णवाहिका; आलिशान गाड्यांच्या चर्चेत वेगळा ठरलेला उमेदवार.
Read More...
Read More...
LPG ला मोठा धक्का ! पुण्यात MNGL ने सुरू केला ‘नॅशनल PNG ड्राइव्ह 2.0’
पुण्यात MNGL कडून नॅशनल PNG ड्राइव्ह 2.0 ची सुरुवात; ताथवडेमधील ईडन गार्डन सोसायटीत PNG गॅस पुरवठ्याचा औपचारिक प्रारंभ.
Read More...
Read More...
ईव्हीएम छेडछाडीचा आरोप; 24 तासांचे सीसीटीव्ही फुटेज द्या – प्रशांत जगताप
वानवडी प्रभागात ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला आहे. 24 तासांचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी.
Read More...
Read More...
Pune Municipal Election 2025 । पुणे महापालिकेत भाजप–शिवसेना युती धूसर, अर्ज माघारीपूर्वीही तोडगा…
पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत जागावाटप न जमल्याने युती अडचणीत आली आहे. अर्ज माघारीच्या दिवशीही निर्णय न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत अटळ?
Read More...
Read More...
सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे भाजप उमेदवार पूजा मोरे–जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे
सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंग आणि कथित जुन्या विधानांच्या वादानंतर पुणे महापालिकेतील भाजप उमेदवार पूजा मोरे–जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Read More...
Read More...
पुणे प्रभाग २४ मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश | Kasba Area Politics
पुणे महापालिका निवडणुकीआधी प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती–केईएम हॉस्पिटल) मध्ये मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश; भाजपाची संघटनात्मक ताकद वाढली.
Read More...
Read More...
PMC Election 2025 : नामनिर्देशन छाननीत 174 अर्ज ठरले अवैध
पुणे महानगरपालिका निवडणूक 2025-26 साठी 15 निवडणूक अधिकारी कार्यालयांत 3052 नामनिर्देशन दाखल. छाननीनंतर 2703 वैध तर 174 अवैध नामनिर्देशन. संपूर्ण तपशील वाचा.
Read More...
Read More...
