Browsing Category
पुणे
पुण्यात शेवटी काँग्रेस-शिवसेनेच ठरलं ! कोणाला किती जागा मिळाल्या ?
पुण्यात महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गट गैरहजर राहिल्याने राजकीय समीकरणे बदलली. बारामतीतील शरद-अजित भेटीमुळे नव्या चर्चांना उधाण.
Read More...
Read More...
प्रभाग २७ मध्ये राजकीय समीकरण बदलतेय? अजित पवार गटाची ताकद वाढली
प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मजबूत होत असून अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांचा एकसंघ निर्धार; दीपक जाधव यांचा पक्षप्रवेश.
Read More...
Read More...
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, अजित पवार यांची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढतील, असा स्पष्ट इशारा दिला. भाजपवर भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या समस्या…
Read More...
Read More...
Pune Municipal Election 2025 : महाविकास आघाडीचे सूत्र ठरले, महायुतीत मात्र खिचाताणी कायम
पुणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप सूत्र ठरले असून, महायुतीत मात्र भाजप आणि शिंदे शिवसेनेत खिचाताणी सुरू आहे. रविवारी चित्र स्पष्ट होणार.
Read More...
Read More...
दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या वाटांवर; पुण्यात महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता
पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढणार. अजित पवार गट स्वबळावर, शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत.
Read More...
Read More...
पुण्यात भाजप इनकमिंगला वेग; दिलीप बराटे आणि अभिजीत शिवकरांचा प्रवेश
पुणे शहर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; माजी उपमहापौर दिलीप बराटे व माजी नगरसेवक अभिजीत शिवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का.
Read More...
Read More...
व्हिडीओ : छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील कचरा प्रश्न गंभीर; कॅन्टोन्मेंट बोर्डवर व्यापाऱ्यांचा…
पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये कचरा वेळेवर न उचलल्याने दुर्गंधी व अस्वच्छता; कॅन्टोन्मेंट बोर्डावर व्यापाऱ्यांचा आरोप.
Read More...
Read More...
भाजपची १०० उमेदवारांची यादी तयार; बंडखोरी टाळण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ धोरण
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची १०० उमेदवारांची पहिली यादी तयार असून संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ती रविवारपर्यंत रोखून ठेवण्यात आली आहे.
Read More...
Read More...
Pune municipal election : चार दिवसांत साडेसहा हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचा उत्साह शिगेला. अवघ्या चार दिवसांत ६,४३७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
Read More...
Read More...
“Wait and Watch” नको, मुलांसाठी वेळेत तपासणी गरजेची !
मुलांच्या बोलण्यात, वागण्यात किंवा शिकण्यात अडचणी दिसत असतील तर ‘थांबून पाहू’ नको. पुणे, PCMC व बारामतीत Walnut Child Development Clinicsकडून वेळेत तपासणी व तज्ज्ञ मार्गदर्शन.
Read More...
Read More...
