Browsing Category
महाराष्ट्र
महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेनेचे आत्मचिंतन; संघटन मजबूत करण्यावर भर
पुणे महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना (शिंदे गट) आत्मचिंतन करत असून संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर आढावा बैठका सुरू.
Read More...
Read More...
जनगणनेत ‘हिंदू लिंगायत’ नोंदीसाठी जनजागृती मोहीम : डॉ. विनय कोरे
पुण्यातील कार्यक्रमात डॉ. विनय कोरे यांचे आवाहन; जनगणनेत ‘हिंदू लिंगायत’ स्वतंत्र नोंदेसाठी जनजागृती मोहीम राबविणार. वसतिगृह, स्मशानभूमी आणि निधी वाढीच्या मागण्या.
Read More...
Read More...
आता ‘डिप्युटेशन राज’ संपणार? महसूल विभागाचे नवे नियम लागू
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी प्रतिनियुक्तीनंतर 3 वर्षे मूळ विभागात सेवा बंधनकारक. नवीन नियमावलीतील सर्व महत्त्वाचे मुद्दे वाचा.
Read More...
Read More...
पुणे ZP चा मास्टर प्लॅन : 10वीपर्यंत वर्ग आणि 100 स्मार्ट लॅब्स
पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दहावीपर्यंत वर्ग सुरू होणार. 100 आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांना मोठा फायदा.
Read More...
Read More...
पुण्यात मोठी अॅक्शन: प्रदूषण करणारे RMC आणि हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर !
पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय; RMC आणि हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलविण्याचे आदेश. प्रदूषण करणाऱ्या प्लांट्सवर तातडीने कारवाई होणार.
Read More...
Read More...
टँकर अपघातांवर लगाम : पुणे मनपा आणणार कडक नियम, SCADA सक्तीचे
पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय; टँकर अपघात रोखण्यासाठी SOP आणि SCADA अनिवार्य. अनधिकृत होर्डिंग, गोठे आणि नालेसफाईवरही कारवाई.
Read More...
Read More...
पासपोर्ट ऑफिसमुळे बाणेर-पाषाण रोड जाम ; वाढलेल्या वाहतूक व पार्किंग समस्यांवर बैठक
पुण्यात बाणेर–पाषाण लिंक रोडवरील पासपोर्ट सेवा केंद्राउपायांसाठी प्रशासनाची संयुक्त बैठक.
Read More...
Read More...
अलर्ट : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी कपात लागू शकते ; काय कारण जाणून घ्या..
कमी पावसाच्या अंदाजामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि MIDC क्षेत्रात १५% पाणी कपातीचे निर्देश. टंचाई टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
Read More...
Read More...
साधू वासवानी पूल वाद: महापालिका-वाहतूक पोलीस आमने-सामने, विलंबावरून आरोप-प्रत्यारोप
पुण्यातील साधू वासवानी पुलाच्या कामावरून महापालिका आणि वाहतूक पोलीस आमने-सामने. परवानगीतील विलंबामुळे वाद चिघळला.
Read More...
Read More...
सभापती निवडीत ‘गेमचेंजर’ निर्णय ; शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली !
पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड जाहीर. इंदापूर तालुक्याला प्राधान्य, अंकिता पाटील-ठाकरे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड.
Read More...
Read More...
