Browsing Category
महाराष्ट्र
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील लढवय्या आधारवड हरपला
पुण्यात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली; निर्भीड, लढवय्या पत्रकार आणि संघटक हरपल्याची भावना व्यक्त.
Read More...
Read More...
30% मालमत्ता कर सवलतीचा मेसेज व्हायरल, पण खरंच आहे का?
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठी 30% मालमत्ता कर सवलतीचा दावा खोटा असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले. अधिकृत माहिती जाणून घ्या.
Read More...
Read More...
पुण्यात RMC प्रकल्पांवर कारवाई ; क्रेडाईचा बंदला पाठिंबा, धोरण तातडीने बनवा !
पुण्यात आरएमसी प्लांट्सवर महापालिकेची कारवाई सुरू असून 30 हून अधिक प्लांट्सवर कारवाई झाली आहे. या विरोधात आरएमसी असोसिएशनने बंद पुकारला असून क्रेडाईनेही धोरण ठरवण्याची मागणी केली आहे.
Read More...
Read More...
पुणे जिल्हा परिषद विषय समिती ; हुलावळे बांधकाम तर कृषी, पशुसंवर्धनची जबाबदारी नलावडे यांच्याकडे
पुणे जिल्हा परिषदेत विविध विषय समित्यांचे वाटप जाहीर. दीपाली हुलावळे यांना बांधकाम व आरोग्य, तर अमोल नलावडे यांना कृषी व पशुसंवर्धन समितीची जबाबदारी.
Read More...
Read More...
पुणे RMC असोसिएशनचा मोठा निर्णय; आज मध्यरात्री पासून उत्पादन व वितरण अनिश्चित काळासाठी बंद !
पुण्यातील RMC उद्योगाने स्वमूल्यमापनासाठी उत्पादन व वितरण तात्पुरते थांबवले. ‘सिंगल विंडो’ परवानगी प्रणाली आणि स्पष्ट राज्य धोरणाची जोरदार मागणी.
Read More...
Read More...
हृदयनाथ मंगेशकर यांची मोठी घोषणा : नांदोशीत लताआशा मंगेशकर मेडिकल इन्स्टिट्यूट ; १६ एप्रिलला संकल्प…
पुण्यात नांदोशी येथे ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ प्रकल्प. १६ एप्रिलला संकल्प व श्रद्धांजली सभा, मान्यवरांची उपस्थिती.
Read More...
Read More...
“धक्कादायक बातमी ! ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन. पत्रकारिता, शेतकरी चळवळ आणि सामाजिक कार्यातील योगदानाची आठवण.
Read More...
Read More...
“अविश्वसनीय ! पुण्यात ९५ दिवसांत उभी १४ मजली इमारत; पीएमआरडीएचा जागतिक विक्रम”
पुण्यात पीएमआरडीएने अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभारून नवा विक्रम केला. आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद.
Read More...
Read More...
Inamdar Sports Award 2026। डॉ. पी. ए. इनामदार व आबेदा इनामदार जिल्हास्तरीय क्रीडा उत्कृष्टता…
Pune Inamdar Sports Excellence Award 2026 उत्साहात पार पडला; 20 खेळाडू आणि स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान.
Read More...
Read More...
नांदेडमध्ये ‘बसवेश्वर अध्यासन केंद्र’ लवकरच ; खासदार डाॅ. अजित गोपछडे
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू होणार. खासदार डॉ. अजित गोपछडे यांची माहिती.
Read More...
Read More...
