Browsing Category

महाराष्ट्र

महागडा iPhone सापडूनही मोह झाला नाही; पुण्यातील सुरक्षा रक्षकाची चर्चा रंगली

पुण्यातील खडकवासला धरण परिसरात सुरक्षा रक्षक हरिदास वऱ्हाड यांनी 1 लाख रुपये किमतीचा iPhone विद्यार्थ्याला सुखरूप परत करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला.
Read More...

मोहम्मदवाडीत नळ कनेक्शनसाठी ठरलेलेच शुल्क ; जादा पैसे मागणाऱ्यांची करा थेट तक्रार

पुणे महापालिकेने मोहम्मदवाडीतील नवीन पाणी कनेक्शनसाठी अधिकृत शुल्क जाहीर केले आहे. अतिरिक्त पैसे मागणाऱ्या प्लंबरांविरोधात नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन.
Read More...

Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !

IMD च्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून 16 मेपर्यंत अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार. केरळमध्ये 3-5 जून तर पुणे-मुंबईत 12-14 जूनदरम्यान मान्सून आगमनाची शक्यता.
Read More...

NEET घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक ; पुण्यात पुतळा जाळून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची…

NEET पेपरफुटी आणि गैर व्यवस्थेविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन. गुडलक चौकात पुतळा जाळून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
Read More...

Nanded Heat Wave Alert : नांदेडमध्ये 14-15 मे रोजी यलो अलर्ट, उष्मालाटीचा इशारा

Nanded Heat Wave Alert नांदेड जिल्ह्यासाठी 14 आणि 15 मे 2026 रोजी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी. उष्मालाटीचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.
Read More...

Kirloskar High School SSC Result 2026 | किर्लोस्कर हायस्कूलचा १००% निकाल

किर्लोस्कर हायस्कूलने SSC दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. संचिता जामदाडे आणि शरयू पाटील यांनी १००% गुण मिळवत शाळेचा गौरव वाढवला.
Read More...

Maharashtra Officials Denmark Visit। पंतप्रधानांचा ‘स्वदेशी’चा नारा, अन् अधिकाऱ्यांची परदेशवारीची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशी आणि देशांतर्गत पर्यटनाचा संदेश देत असताना राज्यातील वरिष्ठ अधिकारी १५ मेपासून कोपनहेगन, डेन्मार्क दौऱ्यावर जाणार. सरकारी खर्चावरील परदेश दौऱ्यावरून चर्चा…
Read More...

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर | SSC HSC Supplementary Exam Maharashtra

महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी-बारावी पुरवणी परीक्षा 2026 चे वेळापत्रक जाहीर केले. यंदा परीक्षा 8 दिवस आधी; 2.94 लाख नापास विद्यार्थ्यांना मोठी संधी.
Read More...

दोन राज्यांना जोडणारा कंधार–बारूळ रस्ता की मृत्यूचा सापळा ? पावसाळ्यापूर्वीच नागरिकांमध्ये भीती

कंधार–बारूळ–नरसी राज्यमार्गावरील कमी उंचीचे पूल, रखडलेली कामे आणि निधीअभावी यंदाही पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याची शक्यता. नागरिक संतप्त.
Read More...

Illegal plotting Maharashtra । अनाधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार : बावनकुळे

Illegal plotting Maharashtra अवैध प्लॉटिंग, जमीन खरेदी-विक्रीतील फसवणूक आणि भूमी अभिलेखांमधील वाढत्या गैरप्रकारांवर महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
Read More...