ZP–Panchayat Samiti Election: निवडणुकीला ब्रेक ! पुणे जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबली
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना न्यायालयाने १५ दिवसांची मुदतवाढ दिली. दहावी-बारावी परीक्षांमुळे निवडणूक आणखी लांबण्याची शक्यता.
Read More...
Read More...
