पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी : मिळकतकरात सवलत मिळविण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ
पुणे महापालिकेने मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी मुदत ७ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. १२४४ कोटींचा कर जमा ; 5 -10 % सवलतीचा लाभ घेण्याची अंतिम संधी.
Read More...
Read More...