Maharashtra SSC Result 2023 Live Updates । दहावीच्या निकालाविषयी महत्वाची बातमी

Maharashtra SSC Result 2023 Live Updates । बारावीचा निकाल जाहीर झाला असून, आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. दहाविचा निकाल कधी लागाले, याची घोषणा शिक्षण मंत्री करण्याची असल्याची माहिती समोर आली आहे. दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. (maharesult.nic.in 2023 ssc result)

 

आम्हांला गुगल न्यूजवर फाॅलो करण्यासाठी क्लिक करा

 

 दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. (Maharashtra SSC Result 2023 Live Updates)

Local ad 1