LIVe chinchwad bypoll result updates 2023 ः अश्विनी जगताप तिसऱ्या फेरीतही आघाडीवर

LIVe chinchwad bypoll result updates 2023 ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा पहिल्या कलापासून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.  फेरीनिहाय उमेदवारांना मिळणारे मते..

 

 

तिसऱ्या फेरीतही अश्विनी जगात आघाडीवर

  • अश्विनी जगताप –
  • नाना काटे  –
  • राहूल कलाटे  –

 

  • भजपाच्या अश्विनी जगताप दुसऱ्या फेरीतही सहाशे 76 मतांची आघाडी मिळाली आहे.
  • आश्विनी जगताप 3829
    नाना काटे 3602
    राहूल कलाटे 1372

 

kasba peth bypoll result live update : कसबा पेठ कोणाचा ?

Local ad 1