अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळाचा आज विस्तार, कोण घेऊ शकतो शपथ जाणून घ्या..
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राज्य सरकारच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून, आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे शिंदे सरकारचे लवकरच होईल, या वाक्यावा पूर्णविराम मिळणार आहे. (Finally Chief Minister Eknath Shinde Cabinet expansion today)
दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे संभाव्य 9 जणांची नावे समोर आली आहेत. तरीही भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपतील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्या महिला आमदार कोण? त्याचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. (…Finally Chief Minister Eknath Shinde Cabinet expansion today)
शिंदे गटातील हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
उदय सामंत (Uday Sawant)
दादा भुसे (Dada Bhuse)
संजय शिरसाट (Sanjay Sirsat)
संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
लाबराव पाटील (Gulabrao Patil)
भरत गोगावले (Bharat Gogawale)
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
भाजपकडून मंत्रिपदाची शपथ
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
गिरीश महाजन (Girish Mahajan)
सुरेश खाडे (Suresh Khade)
अतुल सावे (Atul Save)
मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)