Maharashtra Cabinet Expansion : अठरा आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, कोणाची लागली वर्णी जाणून घ्या..

Maharashtra Cabinet Expansion : रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Maharashtra Cabinet Expansion : Eighteen MLAs took oath as Cabinet Ministers)

 

 

या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित हेते. (Maharashtra Cabinet Expansion : Eighteen MLAs took oath as Cabinet Ministers)

शिंदे गटातील मंत्री (कॅबिनेट)

गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांची मंत्रीपदी वर्णी लागली. (Maharashtra Cabinet Expansion : Eighteen MLAs took oath as Cabinet Ministers)

भाजपचे मंत्री (कॅबिनेट)

राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि मंगलप्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे. (Maharashtra Cabinet Expansion : Eighteen MLAs took oath as Cabinet Ministers)

Local ad 1