Browsing Category

जिल्हा परिषद

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाकडे लक्ष !

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2025 साठी आरक्षण जाहीर. ७३ गटांची अंतिम रचना, ३७ गट महिलांसाठी राखीव. खुल्या प्रवर्गातून अध्यक्षपदासाठी मोठी शर्यत
Read More...

Diwali vacation 2025। शाळांना १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी सुट्टी

नांदेड जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर. १ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होतील.
Read More...

मोठी अपडेट। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार ? । Maharashtra local body…

राज्यातील अटकी नगरपालिकांच्या निवडणुकीस मार्ग साफ; सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम ठेवलं. 21 जानेवारी 2026 रोजी मतदान, 22-23 जानेवारीला निकाल, डिसेंबर पासून आचारसंहिता लागू.
Read More...

Zilla Parishad 2025 | जिल्हा परिषद,पंचायत समितीमधील चक्राकार आरक्षण रद्द, आरक्षणावर कायदेशीर पेच…

सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत काढली गेली असली तरी गट आणि गणांचे आरक्षण रखडले आहे. याचप्रमाणे पंचायत समित्यांमधील सभापती आरक्षण प्रक्रियाही थांबली आहे.
Read More...

Zilla Parishad Election २०२५ । आता इच्छुकांचे जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाकडे लक्ष

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत २०२५ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी जाहीर. गट आरक्षण ठरायचे बाकी असल्याने इच्छुकांची धाकधूक कायम.
Read More...

Pune ZP election । पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी होणार चुरस ; आध्यक्षपदाचे आरक्षण घ्या जाणून 

आठ वर्षांनंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुलं झाले आहे. माजी अध्यक्ष प्रदीप कंद यानंतर हे पद सर्वसाधारण गटासाठी उपलब्ध आहे.
Read More...

ZP Elections 2025 । जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ठाणे, कोल्हापूर, सांगलीसह कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण मिळाले ते जाणून घ्या.
Read More...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवे आरक्षण ; 2002 पासूनची चक्राकार पद्धत संपुष्टात

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 साठी नवे आरक्षण जाहीर. 2011 च्या जनगणनेवर आधारित नियमांनुसार SC, ST, OBC व महिलांसाठी किती गट राखीव आहेत ते जाणून घ्या.
Read More...

शेतकऱ्यांचे संकट वाढले ; पावसाअभावी पेरणी रखडली

राज्यात २७ जून २०२५ अखेर केवळ ७.६६ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ५०% कमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
Read More...

Mhada Lottery 2025 Pune : परवडणाऱ्या सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

MHADA पुणे अंतर्गत 2025 मध्ये परवडणाऱ्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. पात्र नागरिकांनी त्वरित अर्ज करा. (mhada lottery 2025 pune registration online)
Read More...