Browsing Category
पुणे
MHADA Pune Housing Scheme 2026 : 20% आणि 15% योजनांसाठी अर्जास मुदतवाढ
म्हाडा पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक आणि 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेंतर्गत शिल्लक सदनिकांसाठी अर्ज करण्यास 13 मे 2026 पर्यंत मुदतवाढ. आपले सरकार पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे निर्णय.
Read More...
Read More...
अशोक विद्यालयाचा बारावी निकाल ९९.३९ टक्के; गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम
पुण्यातील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत ९९.३९ टक्के निकालाची नोंद केली. सलग १२ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.
Read More...
Read More...
Suresh Kalmadi Krida Ratna Puraskar। कै. सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार जाहीर; अंजली भागवत आणि…
कै. सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेला ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर यांना जाहीर.
Read More...
Read More...
Pune-Shirur Elevated Corridor : पुणे-शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला अखेर गती
Pune-Shirur Elevated Corridor : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे-शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे.
Read More...
Read More...
Purandar Airport News : घरासह फळबागांचेही मिळणार वेगळे पैसे; प्रशासनाचा सहा महिन्यांत काम पूर्ण…
पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी जमिनीला प्रति एकरी १.५ कोटी रुपये दर निश्चित. ४ मेपासून भूसंपादन मोबदला वाटप सुरू होणार असून ६००० कोटींचा निधी उभारला जाणार आहे.
Read More...
Read More...
जिल्हा परिषद सदस्यांची विकासात्मक दृष्टी ग्रामविकासाला देईल नवी चालना : ग्रामविकास मंत्री जयकुमार…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुणे येथील यशदा येथे जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन केले. विकासात्मक दृष्टीकोन ग्रामीण भागाला नवी चालना देईल, असा विश्वास…
Read More...
Read More...
महापौर बंगल्यात २१ झाडांची कत्तल ; आयुक्त नवल किशोर राम यांचा कडक पवित्रा, दोषींवर कारवाईचे संकेत
पुण्यात महापौर बंगल्यात छाटणीच्या नावाखाली २१ झाडांची कत्तल झाल्याचा प्रकार उघड. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उद्यान, भवन व क्षेत्रीय कार्यालयाकडून खुलासा मागवून कारवाईचे संकेत…
Read More...
Read More...
पुण्यात भाजपच्या विजयामागचं ‘गुपित’ काय? खासदार संजय राऊतांनी केलं उघड !
पुण्यात भाजपच्या यशावर खासदार संजय राऊत यांचा सवाल; झाडतोड, मराठी सक्ती, पाणीटंचाई आणि शिवाजी महाराजांवरील वक्तव्यांवरून भाजपवर निशाणा.
Read More...
Read More...
पुण्याच्या महापौर बंगल्यात ‘ग्रीन किलिंग’; 20 झाडांची निर्दयी कत्तल
पुण्यातील महापौर बंगल्यात 20 झाडांची तोडणी; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न, नागरिकांमध्ये संताप व्यक्त.
Read More...
Read More...
व्हिडीओ । वंदे भारतचे चाक रुळावरून घसरले, प्रवाशांमध्ये एकच खळबळ
पुणे रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचचे चाक डायमंड क्रॉसिंगवरून घसरले. कोणतीही जीवितहानी नाही; रेल्वेकडून तातडीने मदतकार्य सुरू.
Read More...
Read More...
