Browsing Category

पुणे

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; पुण्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. prashant jagtap joins congress
Read More...

इनामदार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी १५ दिवसांच्या बाळाचा जीव वाचवला

नवजात बाळात हिरव्या उलट्या म्हणजे गंभीर इशारा. इनामदार हॉस्पिटल पुणे येथे १५ दिवसांच्या बाळावर तातडीची शस्त्रक्रिया करून जीव वाचवण्यात यश.
Read More...

मुळशी धरणातून पुणे पश्चिम विभागाला पाणी मिळणार

मुळशी धरणातून सूस, म्हाळुंगे व पुणे पश्चिम विभागाला पाणी देण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत: मंजुरी; अजित पवारांचा पुढाकार
Read More...

Prashant Jagtap Congress Entry। शरद पवार गटातून बाहेर पडलेले प्रशांत जगताप थेट काँग्रेसमध्ये

प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश. राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश; पुण्यात राजकीय हालचालींना वेग.…
Read More...

प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार? उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा ?

प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार? उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याची माहिती. काँग्रेस की शिवसेना (ठाकरे गट)? आज सायंकाळी ५ वाजता भूमिका स्पष्ट होणार.
Read More...

आपुलकी आणि एकजुटीचा उत्सव; बालेवाडीत अमोल बालवडकर मित्र परिवाराचा स्नेहमेळावा

बालेवाडी येथे अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले.
Read More...

पुण्यात बनावट स्कॉच व विदेशी मद्याचा 15 लाखांचा साठा जप्त | उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुण्यात नाताळ–नववर्ष पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. बनावट स्कॉच, विदेशी मद्य व वाहने जप्त, तीन आरोपी अटकेत.
Read More...

पुण्यात जागावाटपाने पेटले राजकारण ; महायुती–मविआत अंतर्गत संघर्ष !

पुणे महापालिका निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत जागा वाटपावर पेच. शिंदे शिवसेनेच्या मागण्या, राष्ट्रवादी एकत्रीकरण आणि प्रशांत जगतापांचा राजीनामा चर्चेत.
Read More...

भाजपच्या विकास मॉडेलवर घरातूनच घणाघात ; सुरेश प्रभूंचा भाजपला घरचा आहेर !

रस्ते व इमारती म्हणजेच विकास नाही, निसर्गसंपन्न आयुष्य हाच खरा विकास – सुरेश प्रभूंची पुण्यात परखड टीका. पाणी, निसर्ग व पक्षांतरावरही भाष्य.
Read More...

कोअर कमिटीचा निर्णय: पुणे मनपात भाजपचे 100 उमेदवार फायनल !

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी तयार झाली आहे. 100 नावांवर एकमत, तर शिवसेना (शिंदे) सोबत जागावाटपावर मतभेद कायम.
Read More...