Browsing Category

पुणे

पुण्यात होणार ‘भारत दर्शन’! महापालिकेची २९ राज्यांच्या संस्कृतीवर आधारित उद्याने उभारण्याची तयारी

पुणे महापालिका शहरात २९ राज्यांच्या संस्कृतीवर आधारित संकल्पनात्मक उद्याने उभारणार. जुनी उद्याने पुनर्विकसित; सुशोभिकरणासाठी नवीन आराखडा तयार
Read More...

नवीन वर्षाच्या प्रारंभी अनेक रेल्वे गाड्या रद्द : रद्द गाड्याचे तुमचे रिझर्वेशन तर नाही चेक चे करा

दौंड–मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण ४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरू राहणार असून पुणे, सोलापूर, नागपूर, नांदेड मार्गावरील अनेक गाड्या रद्द. ७ गाड्यांचे मार्ग बदलले तर २ गाड्या खडकीवरून…
Read More...

सुस-नांदे आरपी रोडच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी

पुणे येथील सूस-नांदे आरपी रोडच्या रुंदीकरणाचे काम आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सुरू झाले आहे. अजित पवारांनी कामाचा दर्जा तपासत सुरक्षित प्रवासासाठी तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देश…
Read More...

उपाययोजना कुचकामी? महामार्गावरील अपघातांसाठी जबाबदार कोण – रोहन सुरवसे पाटील यांचा सवाल

मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वाढत्या अपघातांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी NHAIच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोट्यवधींचा खर्च असूनही…
Read More...

PMC Election 2025 Ward Reservation  : आरक्षण बदलानं पुण्याचं राजकारण ढवळलं !

पुणे महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. अनेक नगरसेवकांना दिलासा तर काहींना धक्का बसला आहे. जाणून घ्या कोणत्या प्रभागात काय बदल झाले.
Read More...

लोकमान्य नगर पुनर्विकासासाठी डॉ. मदन कोठुळे यांनी सुरू केला न्यायालयीन लढा

सावली सोसायटीने डॉ. कोठुळे यांच्या माध्यमातून वकिलांमार्फत (अ‍ॅड. रणजित गवारे आणि अ‍ॅड. भाग्यश्री बेलकर) मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, म्हाडा आणि पुणे महानगरपालिका यांना कायदेशीर नोटीस…
Read More...

वेंसर हॉस्पिटलचा ‘48 तासांत पहिले पाऊल’ उपक्रम – गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी नवी आशा

पिंपरी-चिंचवडमधील वेंसर हॉस्पिटलने गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी ‘48 तासांत पहिले पाऊल’ हा अभिनव पुनर्वसन उपक्रम सुरू केला आहे. शस्त्रक्रियेनंतर केवळ दोन दिवसांत रुग्ण सुरक्षितपणे चालू…
Read More...

महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांनाच संधी द्या; भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाढली अस्वस्थता

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगावशेरीत भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशाच्या चर्चेनंतर स्थानिक…
Read More...

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना कधी जाहीर होणार? ; मोठी अपडेट

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी अंतिम प्रभाग रचनेस निवडणूक आयोगाने मान्यता दिली. अंतिम वॉर्ड रचना सोमवारपर्यंत गॅजेटद्वारे जाहीर होणार.
Read More...

PMC NEWS : पुणे महापालिका ३२ रस्ते आणि २0 चौकातील वाहतूक कोंडी फोडणार

पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! वीज कंपन्यांकडून भूमिगत केबलसाठी रस्ते खोदाई शुल्क प्रतिमीटर फक्त १०० रुपये. तसेच शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे पोल व फिडर पिलर हटविण्यासाठी समिती स्थापन.
Read More...