मोहम्मदवाडीत नळ कनेक्शनसाठी ठरलेलेच शुल्क ; जादा पैसे मागणाऱ्यांची करा थेट तक्रार

पुणे महापालिकेने मोहम्मदवाडीतील नवीन पाणी कनेक्शनसाठी अधिकृत शुल्क जाहीर केले आहे. अतिरिक्त पैसे मागणाऱ्या प्लंबरांविरोधात नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन.
Read More...

Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !

IMD च्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून 16 मेपर्यंत अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार. केरळमध्ये 3-5 जून तर पुणे-मुंबईत 12-14 जूनदरम्यान मान्सून आगमनाची शक्यता.
Read More...

Kirloskar Brothers Q4 Results 2026 | किर्लोस्कर ब्रदर्सचा नफा, महसूल वाढ आणि 350% लाभांश घोषणा

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने FY26 आर्थिक निकाल जाहीर केले. चौथ्या तिमाहीत महसूल 11% वाढून 1,415 कोटींवर, 350% लाभांशाची शिफारस.
Read More...

NEET घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक ; पुण्यात पुतळा जाळून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची…

NEET पेपरफुटी आणि गैर व्यवस्थेविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन. गुडलक चौकात पुतळा जाळून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
Read More...

NEET paper leak Pune। नीट पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; ब्युटी पार्लर चालक महिला सीबीआयच्या…

NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत. बिबवेवाडीतील ब्युटी पार्लर चालक महिला मनीषा वाघमारे ताब्यात; चौकशीनंतर सीबीआयच्या हवाली.
Read More...

बारामतीत पुन्हा विमान कोसळले ; गोजुबावी परिसरात अपघात, वैमानिक सुरक्षित

बारामतीतील गोजुबावी गावाजवळ रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान कोसळले. अपघातात वैमानिक सुरक्षित असून प्रशासनाकडून तपास सुरू.
Read More...

Nanded Heat Wave Alert : नांदेडमध्ये 14-15 मे रोजी यलो अलर्ट, उष्मालाटीचा इशारा

Nanded Heat Wave Alert नांदेड जिल्ह्यासाठी 14 आणि 15 मे 2026 रोजी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी. उष्मालाटीचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.
Read More...

Kirloskar High School SSC Result 2026 | किर्लोस्कर हायस्कूलचा १००% निकाल

किर्लोस्कर हायस्कूलने SSC दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. संचिता जामदाडे आणि शरयू पाटील यांनी १००% गुण मिळवत शाळेचा गौरव वाढवला.
Read More...

Maharashtra Officials Denmark Visit। पंतप्रधानांचा ‘स्वदेशी’चा नारा, अन् अधिकाऱ्यांची परदेशवारीची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशी आणि देशांतर्गत पर्यटनाचा संदेश देत असताना राज्यातील वरिष्ठ अधिकारी १५ मेपासून कोपनहेगन, डेन्मार्क दौऱ्यावर जाणार. सरकारी खर्चावरील परदेश दौऱ्यावरून चर्चा…
Read More...

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर | SSC HSC Supplementary Exam Maharashtra

महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी-बारावी पुरवणी परीक्षा 2026 चे वेळापत्रक जाहीर केले. यंदा परीक्षा 8 दिवस आधी; 2.94 लाख नापास विद्यार्थ्यांना मोठी संधी.
Read More...