Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • रोशनकार्डबाबत मोठी अपडेट ; आता मोफत आणि ऑनलाई मिळणार रोशनकार्ड

रोशनकार्डबाबत मोठी अपडेट ; आता मोफत आणि ऑनलाई मिळणार रोशनकार्ड

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
By MH TIMES On May 18, 2023
Ration Card major update
Share

Ration Card major update : शिधापत्रिका काढण्यासाठी किंवा नावात बदल करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. परंतु आता यापुढे ही कसरत थांबणार आहे. आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना आणि राज्य शासनाच्या योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाईन ई शिधापत्रिका विना शुल्क मिळणार आहे. महा ई सेवा वकेद्र, आपले सरकार व सीएससी सेंटर मधुन ई-शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन (ration card online maharashtra) अर्ज भ१रताना पैशाची मागणी करण्यात आल्यास संबंधित तहसिलदार यांचेकडे तक्रार दाखल करावी. (Ration Card major update ; Now you can get Roshan card free and online)

Related Posts

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह सचिव ता.मा.कोळेकर यांनी बुधवारी शासन निर्णय जारी केला आहे. अर्जदार यांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अर्जदारास  https://rcms.mahafood.gov.in  या संकेतस्थळावरुन सदर ई शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. या आदेशाची अंमलबजावणी 16 मे 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. तरी या सुविधेचा 100 टक्के वापर करावा. तसेच यापुढे जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करावी जेणेकरुन सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबेल, असे आवाहन पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे.

आर्थिक लूट थांबली, मोफत मिळणार शिधापत्रिका

 सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-शिधापत्रिका सुविधा सर्व सामान्य नागरिकांची आथिक लुट थांबविण्यासाठी निःशुल्क उपलब्ध करुन देण्याचा महत्वाकांक्षी शासननिर्णय घेतलेला आहे. सरकारी काम व सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डसाठी तहसिल कार्यालयाचे / परिमंडळकार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी पिळवणुक करण्यात येत होती. अनेकांनी तर तहसिल/परिमंडळ कार्यालयात रेशनकार्डासाठी दुकान थाटली होतीत्यात एजंटचा धुमाकूळ चालू होता. रेशन कार्डसाठी एजंट दोन – तीन हजार रुपये सर्वसामान्यांकडुन घेत होते व वारंवार चकरा मारायला लावत होते. आता या सर्वकचाट्यातून सर्वसामान्य नागरिकांची सुटका शासनाने केलेली आहे. आता दलालांचा धंदा बंद होणार असून सामान्य नागरिकास घरपोच कसलाही खर्च न करता फ्रि मध्ये रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे.

कोणाला होणार याचा लाभ

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या (अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुट्ंब योजना (PHH) व राज्य योजनेच्या (APL शेतकरी, राष्ट्रीय  अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (NPH), APL शेतकरी व्यतिरिक्त व APL शुभ्) शिधापत्रिकाधारक अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेव्दारे ई-शिधापत्रिका सुविधा निःशुल्क (मोफत)  उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्जदार यांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जदारास RCMS चे संकेतस्थळावरुन Public Login मधून सदर ई-धापत्रिका डाऊनलोड करता येईल. (Ration Card major update ; Now you can get Roshan card free and online)
Local ad 1

हेही वाचा:

  1. Diwali festival। शिधापत्रिकाधारकांची दिवाळी होणार गोड, मिळणार साखर
  2. Ration cards । पीडित महिला तसेच वेश्या व्यवसायातील महिलांनाही मिळणार शिधापत्रिका
  3. हेल्थकेअर क्षेत्रातील प्रशिक्षण मिळणार मोफत
  4. शिधापत्रिका मिळवणे आता होणार सुखर ; असा झाला मोठा बदल..
AAYAPLMaharashtra Ration Card websitePHHPublic Loginration card maharashtraration card maharashtra online checkRation Card major update
Share
MH TIMES 3285 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Nashik ACB Trap । दहा हजारांची लाच स्वीकारणारी जिल्हा हिवताप अधिकारी ACB जाळ्यात

Next Post

पुणे जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती

You might also like More from author
काँग्रेस

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक काँग्रेसचे ‘मेरी डिग्री का…

ताज्या घडामोडी

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या विळख्यातून मुक्त;…

ताज्या घडामोडी

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ? पुणे मेट्रोत ‘अलिमनी…

ताज्या घडामोडी

पोर्शे प्रकरणातील अनीशच्या पालकांचा सवाल; ‘माफीने मुलगा परत येणार नाही’  

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ?…

पोर्शे प्रकरणातील अनीशच्या पालकांचा सवाल; ‘माफीने मुलगा परत…

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ?…

नेत्रदानाने सर्व दृष्टीदोषांवर उपचार होत नाहीत ;…

राजकारण

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

क्राईमजगत

जमिनीचे दर वाढले म्हणून जुना व्यवहार रद्द करण्यासाठी दबाव ?…

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.