...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होईल. (zilla parishad panchayat samiti election schedule 2026)

 

 

निवडणूक प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे 

🔹 जिल्हाधिकारी प्रसिद्धी: १६ जानेवारी

🔹 अर्ज स्वीकारणे: १६ ते २१ जानेवारी

🔹 छाननी: २२ जानेवारी

🔹 उमेदवारी माघारीची अंतिम मुदत: २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत)

🔹 अंतिम उमेदवार यादी व चिन्हे वाटप: २७ जानेवारी (दुपारी ३.३० नंतर)

🔹 मतदान: ५ फेब्रुवारी (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)

🔹 मतमोजणी: ७ फेब्रुवारी (सकाळी १० वाजल्यापासून)

 

या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाला वेग येणार असून सर्व प्रमुख पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

Local ad 1