नांदेड जिल्ह्यातील 370 गावांना असतो पुराचा धोका
- मराठवाड्यातील गोदावरी सारख्या प्रमुख नदीसह पेनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार (Penganga, Manjra, Asana, Landi, Kayadhu, Manar) या नद्या पावसाळ्यात जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापून टाकतात. हमखास पर्जन्याच्या क्षेत्रात नांदेड जिल्हा येत असल्याने अपवाद वगळता बऱ्याच वेळा अतिवृष्टीने जिल्ह्यातील (District with heavy rainfall) अनेक गावात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील 337 गावे पूरप्रवण क्षेत्रात आहेत.(337 villages in the district are in flood prone areas) याचबरोबर गोदावरीवर 7 ठिकाणी पूर (Floods at 7 places on Godavari) नियंत्रणासाठी ठिकाणे मोडतात. (370 villages in Nanded district are at risk of floods)
गोदावरीतील पाणी वाढण्यासाठी हे आहेत प्रवाह

पाणी कुठून येतो आमि कुठे जाते

प्रशासन तयार


