Chief Minister Eknath Shinde | कुरुंदा व परिसरातील पूर परिस्थितीची माहिती थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे असना नदीला पूर आला असून, कुरुंदा गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. या पूर परिस्थितीची माहिती थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी फोनवरून घेतली. यावेळी कोणालाही अडचण होणार नाही, सर्व विभागांना ऑन ड्युटी बोलवा, अशा सूचना दिल्या आहेत. (Chief Minister Eknath Shinde directly inquired about the flood situation in Kurunda and its environs)

 

 

 

लोकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या, तसेच जिल्ह्यातील इतर परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहा, अशा सूचना दिल्या आहेत. (Chief Minister Eknath Shinde directly inquired about the flood situation in Kurunda and its environs)

 

 

 

 

“आता पाऊस थांबला आहे, पुराचे पाणी ओसरत असून, दोन कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलं आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची पथक पाचारण करण्यात आले आहे. ते आके की, नागरिकांचे रेस्क्यू केले जाईल, कुरुंदा गावातील नागरिकांची राहण्याची तात्पुरती सोय जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जेवनाची ही व्यवस्था केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. (Chief Minister Eknath Shinde directly inquired about the flood situation in Kurunda and its environs)

 

Local ad 1