Transfers of IAS Officers । राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोमय्या शर्मा नागपूर झेडपीच्या सीईओ

Transfers of IAS Officers : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सनदी (Transfers of IAS Officers) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. त्यात मंगळवारी सात आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असून, दोन महिन्यापुर्वी बदली झालेले तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. (Transfers of seven IAS officers in the state)

 

राज्य सरकारने मंगळवारी काही आयएएस (Transfers of IAS Officers) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप हे बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. (Transfers of seven IAS officers in the state)

 

 

भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांची परभणी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सुनील चव्हाण यांची कृषी आयुक्त, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. एस. एम. कुर्तकोटी यांची भंडारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडमधील देगलूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तुकाराम मुंडे यांची शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली. (Transfers of seven IAS officers in the state)

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नवीन ठिकाणे…

1) Dr V.N. Suryawanshi , IAS-2006, Additional Commissioner
MMRDA , Mumbai has been posted as Commissioner, Excise, Mumbai.

2. Bhagyashree Banayat – NL:2012, Chief Executive Officer , Shri Saibaba Sansthan Trust ,SHIRDI has been posted as Member Secretary, Vidharbha Statutary Development Board, Nagpur

3. Shri Vinay Sadashiv Moon, IAS-2011, Chief Executive Officer, Z.P.
Bhandara has been posted as Chief Executive Officer , Z.P , Parbhani

4. Shri. Sunil S Chavan , IAS-2007, has been posted as Commissioner, Agriculture, Pune

5. Shri S.M Kurtkoti, IAS – 2013, has been posted as Chief Executive Officer, Z.P Bhandara

6. Smt Saumya Sharma, IAS -2018, Assistant Collector Deglur Sub Division Nanded has been posted as Chief Executive Officer, Z.P, Nagpur

7.Mr.Tukaram Mundhe posted as a  Chief Executive Officer , Shri Saibaba Sansthan Trust ,SHIRDI

Local ad 1