बारावीचा निकाल जाहीर मुलींनी मारली बाजी, तुमच्या विभागाचा निकाल किती टक्के लागले जाणून घ्या

  • बारावीचा निकाल जाहीर मुलींनी मारली बाजी, तुमच्या विभागाचा निकाल किती टक्के लागले जाणून घ्या

पुणे : बारावीचा निकाल जाहीर झाला असून, यात मुलींनी बाजी मारली आहे. निकाल एक वाजता ऑनलाइन पाहता येईल. (The result of class XII was announced by the girls)

 

विभागनिहाय बारावी निकाल

पुणे : 93.61%
नागपुर : 96.52%
औरंगाबाद : 94.97%
मुंबई:) : 90.91%
कोल्हापूर : 95.07%
अमरावती : 96.34 %
नाशिक : 95.03%
लातूर : 95.25%
कोकण : 97.21%

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणार्‍या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणार्‍या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Local ad 1