बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता होणार जाहीर, निकाल कुठे आणि कसे पहाल जाणून घ्या

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी (दि.8) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. त्यासाठी तीन संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (12th result will be announced this afternoon at one o’clock)

येथे पहा निकाल
www.mahresult.nic.in
https://www.mahahsscboard.in/
http://www.hscresult.mkcl.org/

 

राज्य मंडळाने यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान घेतली. दहावी परीक्षेला राज्यभरातून तब्बल 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. बारावीची परिक्षा ऑनलाईन घेण्यात आली. (12th result will be announced this afternoon at one o’clock)

Local ad 1