Indian 20-rupee coin । 20 रुपयांचं नाणं आलं वापरात ? काय आहेत त्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या !

Indian 20-rupee coinसध्या दोन हजार रुपयांची नोट बंद (Two thousand rupees note off) केल्याची चर्चा गल्ली पासून दिल्लीपर्यंत आहे. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 रुपयांचे नाणे बाजारात आणले आहे. सध्या ते वापरता आणले जात आहे. ते नाणं कसे आहे, त्याचे काय ते शिष्ट्ये जाणून घेऊया. (Indian 20-rupee coin । Used a 20 rupee coin? What are the features?)

Two thousand rupees note off, Indian 20-rupee coin,Indian 20-rupee coin । Used a 20 rupee coin? What are the features?, What is the weight of 20 rupees coins?, A symbol of an agrarian country
सध्या बाजारात असलेल्या 20 रुपयाचे नाणे 27 एम एम आकाराचे असून, ८.५४ ग्रॅम वजनाचे असून,(What is the weight of 20 rupees coins?) त्याच्या एका बाजूवर अशोकस्तंभाचा सिंह तर अन्य बाजूवर कृषिप्रधान देशाचे प्रतीक (A symbol of an agrarian country) म्हणून धान्याचे चित्र कोरण्यात आले आहे. अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते (satyamev jayate) अशी अक्षरे असे लिहलेले आहे. (Indian 20-rupee coin । Used a 20 rupee coin? What are the features?)

 

 

नाण्याच्या बाह्य वर्तुळात 65 टक्के कॉपर, 15 टक्के झिंक आणि 20 टक्के कथिल आहे. आतील भागात 75 टक्के कॉपर, 20 टक्के झिंक आणि 5 टक्के कथिल आहे.20 रुपयांच्या नव्या नाण्याचे बाह्यवर्तुळ निकेल चांदीचे तर, आतील वर्तुळ निकेल पितळी आहे. (Indian 20-rupee coin । Used a 20 rupee coin? What are the features?)
Local ad 1