Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • Lok Sabha elections 2024 । जिल्हा प्रशासन लागलं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला : मतदार यादीतील आपले नाव तपासून घ्या !

Lok Sabha elections 2024 । जिल्हा प्रशासन लागलं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला : मतदार यादीतील आपले नाव तपासून घ्या !

ताज्या घडामोडीराजकारण
By MH TIMES On Jun 4, 2023
Lok Sabha elections 2024
Share

Lok Sabha elections 2024 । सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार असून, त्याची सर्व जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आली. आगामी निवडणुकांमध्ये कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Brief Revision Program of Electoral Roll with Photograph) जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जून ते 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पुनरिक्षण पूर्व कार्यक्रम (Pre-Revision Program from 1st June to 16th October 2023) निर्धारीत केला आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत 17 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करावयाची असून 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

 

 

  प्रत्‍येक मतदारांनी मतदार यादीतील आपले तपशिल अचूक आहेत याची खात्री करून घेतली पाहिजे. (Check your name in the voter list) यात नाव नोंदणी, दुरूस्ती, वगळणी करण्यासाठी नागरिकांनी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज (Online application) सादर करावेत. ज्यांना ऑफलाईन अर्ज (Offline application) सादर करावयाचे आहेत, त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  (BLO), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. (The district administration started preparing for the Lok Sabha elections 2024)

 

Monsoon weather forecast। जून ते सप्टेंबर कालावधीत पाऊस कसा असेल? ; मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करावी का? (व्हिडीओ)

 

 जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर संबंधित बीएलओ मार्फत मतदारांची पडताळणी करण्‍याकरीता घरोघरी भेट देतील तसेच सर्व मतदारांनी आपले मतदार यादीतील नाव, पत्‍ता, लिंग, जन्‍म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ (Name, Address, Sex, Date of Birth, Age, Identity Card Number, Constituency) इत्यादी तपशील मतदार यादीत तपासुन ते अचूक आहे याची मतदारांनी खात्री करून घेतली पाहिजे. (The district administration started preparing for the Lok Sabha elections 2024)
Related Posts

Ten rupees coin । दहा रुपयांचे नाणे न स्वीकारल्यास होणार…

kiman adharbhut kimat । किमान आधारभूत दराने धान्य खरेदी…

हे अर्ज सादर करा

  • नवीन मतदारांनी नमुना- ६ अर्ज सादर करावे (New electors should submit Form-6 application form)
  • नाव वगळण्‍यासाठी नमूना-7 मध्‍ये अर्ज सादर करावे (Application form in Sample-7 should be submitted for omission of name)
  • दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमूना-8 सादर करा (Submit Specimen-8 if correction is required)
नवीन, नाव वगळणे आणि दुरुस्तीसाठी अर्ज दिनांक 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी (Voter Registration in Assembly Constituencies) अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer), सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार (Assistant Voter Registration Officer and Tehsildar) यांच्या कार्यालयात तसेच मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्‍याकडे स्विकारण्यात येतील. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (The district administration started preparing for the Lok Sabha elections 2024)
Local ad 1

हेही वाचा:

  1. मतदार यादीत आता आधार क्रमांक जोडले जाणार
  2. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल अ‍ॅप’
  3. Nanded zilla parishad election। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागले जिल्हा प्रशासन
  4. मतदार यादीतील नावांत दुरुस्ती करण्यासाठी मंगळवारी विशेष ग्रामसभा
AddressAgeApplication form in Sample-7 should be submitted for omission of nameAssistant Voter Registration Officer and TehsildarBLOCheck your name in the voter listConstituencyDate of Birth
Share
MH TIMES 2059 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Monsoon weather forecast। जून ते सप्टेंबर कालावधीत पाऊस कसा असेल? ; मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करावी का? (व्हिडीओ)

Next Post

Indian 20-rupee coin । 20 रुपयांचं नाणं आलं वापरात ? काय आहेत त्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या !

You might also like More from author
ताज्या घडामोडी

Ten rupees coin । दहा रुपयांचे नाणे न स्वीकारल्यास होणार कारवाई

ताज्या घडामोडी

kiman adharbhut kimat । किमान आधारभूत दराने धान्य खरेदी वर्षअखेरपर्यंत होणार

ताज्या घडामोडी

Ujjani Dam Mangur fishery । मांगूर मत्स्यपालनावर कठोर कारवाई होणार : जिल्हाधिकारी डॉ.…

ताज्या घडामोडी

राज्यातील तब्बल 99 हजार 381 हेक्टर क्षेत्रावरील पिके अवकाळी पावसाने बाधित

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

Ten rupees coin । दहा रुपयांचे नाणे न स्वीकारल्यास होणार…

kiman adharbhut kimat । किमान आधारभूत दराने धान्य खरेदी…

Ujjani Dam Mangur fishery । मांगूर मत्स्यपालनावर कठोर…

राज्यातील तब्बल 99 हजार 381 हेक्टर क्षेत्रावरील पिके अवकाळी…

महाराष्ट्र

Ten rupees coin । दहा रुपयांचे नाणे न स्वीकारल्यास होणार…

Ujjani Dam Mangur fishery । मांगूर मत्स्यपालनावर कठोर…

राज्यातील तब्बल 99 हजार 381 हेक्टर क्षेत्रावरील पिके अवकाळी…

The Emergency । नांदेड जिल्ह्यातील बारा आणीबाणीत तुरुंगवास…

राजकारण

Lalit Patil Case । ललित पाटील प्रकरण ससून रुग्णालयातील…

भाजपने जिल्हा आणि शहराध्यक्षांची केली घोषणा ; कोणाची झाली…

Maharashtra Local Body Election : जिल्हा परिषद, पंचायत…

राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना मोठी जबाबदारी

क्राईमजगत

Antigen Testing Kit Scam। ॲंटिजेन टेस्टिंग किट घाेटाळा ;…

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रा. नामदेव जाधव यांना…

Roof top hotels in Pune । पुण्यातील रुफ टॉप हॉटेल्स…

Demanded Bribe । गाय गोठ्याच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2023 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.