Chief Minister Uddhav Thackeray ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर पोहोचले

Chief Minister Uddhav Thackeray मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसाठी असलेला वर्षा बंगला सोडला असून, ते मातोश्रीवर पोहोचले आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray reached Matoshri)

 

 

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन संनाद साधवा. त्यावेळी त्यांनी बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांना समोरासमोर बसून बोला, तेथून काय बोलता, असे सुनावले आहे. ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’कडे जाताना उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने जागो-जागी जमले होते. ठकारे यांच्या वाहनांवर फुलांची उधळण करण्यात आली. (Chief Minister Uddhav Thackeray reached Matoshri)

 

 

वर्षा ते मातोश्री हे अंतर पार करण्यासाठी काही मिनिटे लागतात. मात्र, जागो-जागी शिवसैनिक मुख्यमंत्र्यांची एक झलक पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते.  (Chief Minister Uddhav Thackeray reached Matoshri)

 

पंधारा मिनिटांपासून कलानगर नाक्यावर उद्धव ठाकरे यांचा ताफा थांबविण्यात आला होता. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव टाकरे, रश्मी ठाकरे, अदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारले. (Chief Minister Uddhav Thackeray reached Matoshri)

 

Local ad 1