Pune Cricket Academy : बीसीसीआय दर्जाचा देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा
पुणे : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची अधिकृत घोषणा केली असून, उदयोन्मुख क्रिकेटपटूंकरिता ही एक मोठी संधी ठरणार आहे. ही अकॅडमी बीसीसीआय मानकांनुसार उभारण्यात येत असून, देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट प्रशिक्षण प्रकल्प म्हणून ओळखली जाणार आहे. (puneet balan cricket academy pune launch)
अत्याधुनिक सुविधा
खेळाडूंकरिता काय असेल
महिला क्रिकेटपटूंना विशेष संधी
स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी
“‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची स्थापना उदयोन्मुख आणि गुणवंत खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि महाराष्ट्राचा नावलौकिक निश्चितच वाढेल.”– पुनीत बालन, मालक, पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी

