Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • क्राईमजगत
  • Pune Crime News । जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार

Pune Crime News । जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार

क्राईमजगतताज्या घडामोडी
By MH TIMES Last updated Jun 7, 2023
Facebook account using the name and photo of Collector of Pune
Share

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांचे फोटो वापरुन त्यांच्याच नावाने बनावट फेसबुक अंकाऊंट (Facebook account) तयार करुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. हा प्रकार यापूर्वी दोन वेळा घडला असून, त्याची सायबर सेलकडे (Cyber cell)  तक्रार करण्यात आली आहे. परत पुन्हा एकदा हा प्रकार उघडकीस आला आहे. फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्विकारू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. 

 

फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाऊंट माझे नाही. त्यामुळे येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट चा स्विकार नाका, असे आवाहन डाॅ. राजेश  देशमुख यांनी केले आहे.

खुशखबर ..! मान्सून दोन दिवसांत केरळात दाखल होणार

दररोज सायबर गुन्हेगारांकडून विविध प्रकारे सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. त्याची पोलिसात नोंदही केली जाते. परंतु हे प्रकार थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करुन  फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांत तिसऱ्यांदा घडला आहे.
Local ad 1

हेही वाचा:

  1. ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घ्या : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
  2. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित
  3. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना उद्यापासून टोलमाफी ; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या ‘या’ सूचना
  4. Pune news | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांशी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी साधला संवाद
Collector Dr. Rajesh DeshmukhFacebook accountFacebook account using the name and photo of Collector of Pune
Share
MH TIMES 3285 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

खुशखबर ..! मान्सून दोन दिवसांत केरळात दाखल होणार

Next Post

pune ring road update 2023 today। पुणे रिंगरोड भूसंपादनाचे फेरमूल्यांकन अंतिम टप्प्यात ; भूसंपादनासाठी किती वेळ लागेल ?

You might also like More from author
ताज्या घडामोडी

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या विळख्यातून मुक्त;…

ताज्या घडामोडी

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ? पुणे मेट्रोत ‘अलिमनी…

क्राईमजगत

जमिनीचे दर वाढले म्हणून जुना व्यवहार रद्द करण्यासाठी दबाव ? ; रौंदळ यांचा दावा

ताज्या घडामोडी

पोर्शे प्रकरणातील अनीशच्या पालकांचा सवाल; ‘माफीने मुलगा परत येणार नाही’  

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ?…

पोर्शे प्रकरणातील अनीशच्या पालकांचा सवाल; ‘माफीने मुलगा परत…

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ?…

नेत्रदानाने सर्व दृष्टीदोषांवर उपचार होत नाहीत ;…

राजकारण

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

क्राईमजगत

जमिनीचे दर वाढले म्हणून जुना व्यवहार रद्द करण्यासाठी दबाव ?…

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.