Shashan Aaplya Dari : जिल्ह्यात परिवहन विभागाच्या फेसलेस सुविधेअंतर्गत २०२२ मध्ये २ लाख ६ हजार ४०२ तर सन २०२३ मध्ये ३० हजार १०३ शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत. एक प्रकारे या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. नागरिकांना ऑनलाईनपद्धतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन विभागाच्या ११० सेवांपैकी २२ सेवा फेसलेस पद्धतीने सुरु करण्यात आल्या असून, नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. RTO कडून आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी फेसलेस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Faceless facility for driving license now from RTO)
कशी चालते फेसलेस सुविधा

