UIDAI चं mAadhaar अॅप वापरून मोबाईल नंबर व्हेरिफाय करा – आता अगदी सोपं !
तपासणी कशी करावी? जाणून घ्या...
पुणे : तुमचा आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक सध्या कार्यरत आहे का, हे आता सहजपणे तपासता येणार आहे. यासाठी UIDAI कडून mAadhaar अॅप किंवा myAadhaar पोर्टलचा वापर करुन आपले आधार अपडेट करा, असे आवाहन केले आहे. (verify mobile number in aadhaar marathi)
महिला साक्षरतेतील चिंताजनक दरी: PLFS अहवाल देशातील वास्तव समोर
तपासणी कशी करावी?
- mAadhaar App किंवा my Aadhaar पोर्टलवर लॉगिन करा
- QR कोड स्कॅन करून थेट तपासणी लिंकवर जा
- मोबाईल क्रमांक टाकून सत्यता पडताळा
टीप: हा पर्याय फक्त त्यांच्यासाठी आहे, ज्यांचा मोबाईल क्रमांक आधीच आधारमध्ये लिंक केलेला आहे.
पुणे पुन्हा राजकीय केंद्रबिंदू ! शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा शक्तीप्रदर्शन मेळावा
नवीन नंबर लिंक करायचा असल्यास?
जर तुमचा मोबाईल नंबर आधारसोबत लिंक नसेल, तर तो पुढील दोनपैकी कोणत्याही माध्यमातून लिंक करता येतो.
- जवळच्या आधार केंद्रात भेट देऊन
- जवळच्या टपाल कर्मचाऱ्याशी संपर्क साधून
यासाठी ₹50 इतका शुल्क आकारण्यात येईल.
तक्रारी किंवा सूचना असल्यास:
- टोल फ्री क्रमांक : 1947
- ईमेल : [email protected]
अधिक माहितीसाठी संपर्क करा
UIDAI (Unique Identification Authority of India)
-
अधिकृत वेबसाइट: https://myaadhaar.uidai.gov.in
-
अधिकृत Twitter/X हँडल: https://twitter.com/UIDAI
-
आधार संबंधित मदतपोर्टल: https://uidai.gov.in

नवीन नंबर लिंक करायचा असल्यास?