Two workers died। वाघोलीत चेंबर मध्ये अडकलेल्या दोघांचा मृत्यू

Two workers died। पुणे : वाघोली येथील एका सोसायटीच्या चेंबर मध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तर त्यांना वाचालया गेलेल्या सुरक्षा रक्षकाचा शोध सुरु आहे, अशी माहिती अग्नी शमक दलाकडून (PMRDA” Fire Brigade) देण्यात आली.(Two workers died after getting trapped in the chamber in Wagholi)

वाघोली येथील एका सोसायटीच्या चेंबर मध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली
वाघोली दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली

वाघोली येथे मोझे कॉलेज रस्ता (Moze College Road) येथे सोलांसिया सोसायटी (Solansia Society) येथे ही घटना घडली. या सोसायटीच्या परिसरातील चेंबरमध्ये (chamber) काम करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 6 वाजता दोन कामगार आले होते. (Two workers died after getting trapped in the chamber in Wagholi)

 

वाघोली येथील एका सोसायटीच्या चेंबर मध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना

चेंबर साफ करत असतानाच दोन कामगार चेंबरमध्ये (chamber) पडले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेला सोसायटीचा सुरक्षा रक्षक (security guard) त्यांना वाचविण्यासाठी गेला, त्यावेळी सुरक्षा रक्षक चेंबर मध्ये पडला, या प्रकाराची माहिती नागरिकांनी “पीएमआरडीए” अग्निशामक दलाला (PMRDA” Fire Brigade) दिली.(Two workers died after getting trapped in the chamber in Wagholi)
Local ad 1