नांदेड | दि. २ फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) व बारावी (HSC) परीक्षांदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी विभागीय स्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक तसेच शाळा प्रमुखांना परीक्षा प्रक्रियेबाबत शंका, तांत्रिक अडचणी, प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, तणाव किंवा इतर शैक्षणिक मार्गदर्शनासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. (ssc hsc exam 2026 helpline nanded board)
मोठा निर्णय ! आता ‘हा’ सहकारी संघ ओळखला जाणार ‘अजितदादा पवार’ नावाने
हेल्पलाईन क्रमांक
🔹 इयत्ता 10 वी (SSC) – 02382-251633
🔹 इयत्ता 12 वी (HSC) – 02382-251733
नियुक्त अधिकारी व कर्मचारी
बारावी (इ.12 वी)
* कारसेकर जे.एस. – 9822823780
* पवार एन.पी. – 9834464177
* राठोड ए.सी. – 9545242726
🔹 दहावी (इ.10 वी)
* केंद्रे एम.व्ही. – 9421258116
* वैद्य एन.एल. – 7972563817
* सुर्यवंशी ए.एल. – 7620166354
विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणी लपवून न ठेवता तात्काळ हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
* चवरे ए.पी. – 9421765683
नांदेड जिल्हा समुपदेशक (Counsellors)
परीक्षा तणावमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
* बी. एम. कच्छवे – 9371261500
* बी. एम. कारखेडे – 9860912898
* पी. जी. सोळंके – 9860286857
* बी. एच. पाटील – 9767722071
* टी. एम. मुंगरे – 8421293272

