मोठा निर्णय ! आता ‘हा’ सहकारी संघ ओळखला जाणार ‘अजितदादा पवार’ नावाने
कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा संचालक मंडळाचा एकमताने ऐतिहासिक निर्णय. सहकार क्षेत्रातील योगदानाच्या सन्मानार्थ नामकरण; पुण्यातील महत्त्वाची घडामोड.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed