Nanded News नांदेड : परतीच्या पाऊस मोठ्या प्रमाणात होणार असून, जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Orange and yellow alert in nanded district)
जिल्ह्यात सोमवारी ऑरेंज अवर्ट जारी करण्यात आला असून, तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर दिनांक 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. (Orange and yellow alert in nanded district)
Web Titil : Orange and yellow alert in nanded district