Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
By MH TIMES Last updated Jun 21, 2023
Money will be deposited in the bank account of the affected farmers
Share

मुंबई : गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या (heavy rain) निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरीता सुमारे 15 लाख ५७ हजार ९७१ हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, हा निधी वितरित करण्यात येणार आहे. (Money will be deposited in the bank account of the affected farmers)

 

 

 

Related Posts

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

शेतपिकांच्या नुकसानीकरीता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्तावा बाबत मंत्रिमंडळात निर्णय (Decision in Cabinet) घेण्यात आला होता त्यानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल.

 

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील २,९२,७५१ शेतकऱ्यांना सुमारे २४१ कोटी, अकोला (Acola) जिल्ह्यातील १,३३,६५६ शेतकऱ्यांना ८६ कोटी ७२ लाख, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील २,०३,१२१ शेतकऱ्यांना १२९ कोटी ५७ लाख, औरंगाबाद (Aurangabad) येथील ४,०१,४४६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ९८ लाख, बीड (Beed) जिल्ह्यातील ४,३७,६८८ शेतकऱ्यांना १९५ कोटी ३ लाख, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील २,३८,३२३ शेतकऱ्यांना ११४ कोटी ९० लाख, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ६२,८५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख, जालना (Jalna) जिल्ह्यातील २,१४,७९३ शेतकऱ्यांना १३४ कोटी २२ लाख, नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील ६ हजार १६१ शेतकऱ्यांना ६ कोटी २३ लाख, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील १,१२,७४३ शेतकऱ्यांना २५ कोटी ८३ लाख, उस्मानाबाद (Osmanabad) येथील २,१६,०१३ शेतकऱ्यांना १३७ कोटी ७ लाख, परभणी (parbhani) जिल्ह्यातील १,८८,५१३ शेतकऱ्यांना ७० कोटी ३७ लाख, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ४९,१६८ शेतकऱ्यांना ४६ कोटी ८९ लाख, वाशिम (Washim) जिल्ह्यातील ६३ हजार ७१६ शेतकऱ्यांना ३९ कोटी ९८ लाख रूपये वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय २० जून २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

Local ad 1

हेही वाचा:

  1. Integrated Horticulture Development। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा लाभ कोण घेऊ शकतो
  2. मोठी बातमी : मिनी मंत्रालयांवर येणार प्रशासक, तुमच्या जिल्ह्यात कोण असेल जाणून घ्या…
  3. Compensation पीक विम्याच्या परताव्यानंतर आता नुकसान भरपाई बँकेत जमा होणार
  4. Compensation । नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले ‘हे’ आदेश
AcolaAhmednagaramravatiaurangabadbeedBuldhanajalgaonJalna
Share
MH TIMES 3285 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 |  कृषी सेवकांची दोन हजार पदांची लवकरच भरती होणार

Next Post

Kharif season। खरीप हंगामातील पेरणीची घाई करु नका : कृषि आयुक्त सुनील चव्हाण

You might also like More from author
काँग्रेस

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक काँग्रेसचे ‘मेरी डिग्री का…

ताज्या घडामोडी

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या विळख्यातून मुक्त;…

ताज्या घडामोडी

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ? पुणे मेट्रोत ‘अलिमनी…

ताज्या घडामोडी

पोर्शे प्रकरणातील अनीशच्या पालकांचा सवाल; ‘माफीने मुलगा परत येणार नाही’  

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ?…

पोर्शे प्रकरणातील अनीशच्या पालकांचा सवाल; ‘माफीने मुलगा परत…

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

Pune Waqf Land । बाणेरमधील ९०० कोटींची वक्फ जमीन बिल्डरच्या…

Alimony काय म्हणता.. ? ४० दिवसांचे लग्न, ४० लाखांची पोटगी ?…

नेत्रदानाने सर्व दृष्टीदोषांवर उपचार होत नाहीत ;…

राजकारण

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

क्राईमजगत

जमिनीचे दर वाढले म्हणून जुना व्यवहार रद्द करण्यासाठी दबाव ?…

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.