Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; पीक विम्याची रक्कम सोमवारी होणार बँक खात्यावर जमा

शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; पीक विम्याची रक्कम सोमवारी होणार बँक खात्यावर जमा

ताज्या घडामोडीनांदेडशेती-वाडी
By MH TIMES Last updated Nov 6, 2021
crop insurance in the bank account
crop insurance in the bank account
Share

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 7 लाख 35 हजार 811 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नोंद पिक विमा कंपनीकडे करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत संरक्षण घेतले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मंजूर 461 कोटींचा परतावा सोमवारी (ता. आठ) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (Diwali gifts to farmers; The amount of crop insurance in the bank account will be on Monday)

 

 

Diwali gifts to farmers; The amount of crop insurance in the bank account will be on Monday
Diwali gifts to farmers; The amount of crop insurance in the bank account will be on Monday

नांदेड जिल्ह्यात यंदा सुरुवातीला पावसाने उघडीप दिली. त्यामुळे 50 टक्क्यांपर्यंत शेतीच्या उत्पादनात घट झाली. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे होते तेही पीक वाया गेले. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला आहे. संपुर्ण नांदेड जिल्ह्यासाठी 461 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. त्यात हदगाव तालुक्याला सर्वाधीक 61 कोटी, लोहा 53 कोटी तर किनवटला पाच कोटी परतावा मंजूर झाला आहे. (Diwali gifts to farmers; The amount of crop insurance in the bank account will be on Monday)

 

Ahmednagar district hospital । अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगित दहा कोरोना बाधितांचा मृत्यू

Related Posts

मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार ? सहकार…

Ajit Doval Lokmanya Tilak Award 2026 : राष्ट्रीय सुरक्षा…

नुकसान झालेले क्षेत्र (प्राथमिक माहिती)

अतिवृष्टीमुळे जिल्हयात प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर इतक्या पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नांदेड 4407 हे.आर, अर्धापूर 8178 हे.आर., कंधार 45165 हे.आर, लोहा-51900 हे.आर. देगलूर-22788 हे.आर. मुखेड 65078 हे.आर., बिलोली 25890 हे.आर. नायगांव 39294 हे.आर. धर्माबाद-2577 हे.आर., उमरी-22064 हे. आर, भोकर 4894 हे. आर. मुदखेड 13539 हे.आर. हदगांव-250 हे. आर, हिमायतनगर-21768 हे.आर, किनवट 33785 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे मुकसान झाले आहे.  (Diwali gifts to farmers; The amount of crop insurance in the bank account will be on Monday)

Local ad 1

हेही वाचा:

  1. Diwali : शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड ; मिळणार 25 टक्के आगाऊ रक्कम 
  2. Nanded news । शेतकऱ्यांनी भरला तब्बल 45 कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता ; आता भरपाई किती मिळणार ?
  3. पीक विमाधारक शेतकर्‍यांना मिळणार विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम
  4. विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी insurance company : जिल्हाधिकारी
big breaking newscrop insurance in the bank accountFarmers in Nanded districtLatest News Nandednanded breaking news
Share
MH TIMES 3264 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Ahmednagar district hospital । अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगित दहा कोरोना बाधितांचा मृत्यू

Next Post

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

You might also like More from author
ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार ? सहकार आयुक्तांनी दिली तारीख  

ताज्या घडामोडी

Ajit Doval Lokmanya Tilak Award 2026 : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना…

उद्योगजगत

Gold Price History 1980 to 2026 : १९८० मध्ये ₹१,३३० असणारे सोने २०२६ मध्ये १.६५…

ताज्या घडामोडी

FIFA World Cup 2026 Final : फिफा विश्वचषक अंतिम सामन्यासाठी हॉटेल्स पहाटे २.३० पर्यंत…

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार ? सहकार…

Ajit Doval Lokmanya Tilak Award 2026 : राष्ट्रीय सुरक्षा…

Gold Price History 1980 to 2026 : १९८० मध्ये ₹१,३३० असणारे…

FIFA World Cup 2026 Final : फिफा विश्वचषक अंतिम सामन्यासाठी…

महाराष्ट्र

महाराष्ट्रात उद्योग येतील ; पण रोजगार कोणाला मिळणार? यूडीएस…

मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार ? सहकार…

Pune Hikal cGMP Pilot Plant | पुण्यात हिकलचा जागतिक दर्जाचा…

दिवंगत अजितदादांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक…

राजकारण

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

Pune Municipal Election 2025 : पुण्यात काॅग्रेस, भाजपला…

कोअर कमिटीचा निर्णय: पुणे मनपात भाजपचे 100 उमेदवार फायनल !

क्राईमजगत

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार,…

भोकरमध्ये डुप्लिकेट खतांचा साठा उघड ; आरोपीविरुद्ध गुन्हा…

Pune Crime News । नावाची नंबर प्लेट उलट्या दिशेने लावली अन्…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.