Browsing Category

महाराष्ट्र

अवैध मद्य तस्करीविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. अवैध मद्य तस्करीप्रकरणी पाच आरोपी अटकेत, वाहनांसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त. 
Read More...

BJP Pune : पक्षप्रवेशासाठी कोअर कमिटी मंजुरी अनिवार्य

पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेशावर वाद. आता आमदार व कोअर कमिटी मंजुरीनंतरच प्रवेश – मुरलीधर मोहोळ.
Read More...

IndiGo प्रवाशांना अतिरिक्त शुल्क न घेता पूर्ण तिकीट रिफंड द्या – मुरलीधर मोहोळ.

IndiGo प्रवाशांना अतिरिक्त शुल्क न घेता पूर्ण तिकीट रिफंड देण्याचे आदेश. 48 तासांत बॅगेज परत करण्याच्या सूचना – मुरलीधर मोहोळ.
Read More...

Pune Cricket Academy : बीसीसीआय दर्जाचा देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप

पुण्यात पुनीत बालन यांनी बीसीसीआय मानकांनुसार अत्याधुनिक ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय पातळीवर घडविणारी सुवर्णसंधी.
Read More...

पुणे महापालिकेचा कारनामा : एका खड्ड्यासाठी ₹50 हजार खर्च?

पुणे महापालिकेने 15 कोटी रुपये खर्चून 2,989 खड्डे बुजवल्याचा दावा केला. सरासरी एका खड्ड्यासाठी ₹50,000 खर्च झाल्याने खर्च वाढला. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी उपनगरांकडे…
Read More...

पुण्यात होणार ‘भारत दर्शन’! महापालिकेची २९ राज्यांच्या संस्कृतीवर आधारित उद्याने उभारण्याची तयारी

पुणे महापालिका शहरात २९ राज्यांच्या संस्कृतीवर आधारित संकल्पनात्मक उद्याने उभारणार. जुनी उद्याने पुनर्विकसित; सुशोभिकरणासाठी नवीन आराखडा तयार
Read More...

नवीन वर्षाच्या प्रारंभी अनेक रेल्वे गाड्या रद्द : रद्द गाड्याचे तुमचे रिझर्वेशन तर नाही चेक चे करा

दौंड–मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण ४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरू राहणार असून पुणे, सोलापूर, नागपूर, नांदेड मार्गावरील अनेक गाड्या रद्द. ७ गाड्यांचे मार्ग बदलले तर २ गाड्या खडकीवरून…
Read More...

बनावट जन्म–मृत्यू दाखले रद्द ; संशयित प्रकरणांवर थेट FIR

राज्यातील बोगस जन्म–मृत्यू दाखले रद्द; केवळ आधारवर दिलेले दाखले त्रुटीपूर्ण ठरवले. संशयित प्रकरणांवर FIR; १४ ठिकाणी विशेष तपास मोहीम.
Read More...

सुस-नांदे आरपी रोडच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी

पुणे येथील सूस-नांदे आरपी रोडच्या रुंदीकरणाचे काम आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सुरू झाले आहे. अजित पवारांनी कामाचा दर्जा तपासत सुरक्षित प्रवासासाठी तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देश…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील पितापुत्रांनी आजित पवारांची मागितली जाहिर माफी 

अनगर नगरपंचायत निवडणुकीतून सुरू झालेल्या वादानंतर राजन पाटील व बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची जाहिर माफी मागितली. मोहोळमध्ये राजकारण तापले.
Read More...