काँग्रेसला पुन्हा धक्का : रोहन सुरवसे पाटीलसह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला. युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Read More...
Read More...
