काटकळंबा येथे एसटी कर्मचार्‍यांचा सत्कार

कंधार : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मन की बात (man ki baat) कार्यक्रमांचे औचित्य साधून संपानंतर सुरू झालेल्या एसटीचे चालक आणि वाहकाचा (ST drivers and conductor) काटकळंबा (ता. कंधार) येथे सत्कार करण्यात आला. (Reception of ST employees at Katkalamba)

 

कंधार तालुका भाजपा युवा मोर्चा (bjp yuva morcha) आणि ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबाच्या वतीने एसटी चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ कोळगिरे (BJP Yuva Morcha President Sainath Kolagire) व सरपंच शिवाजी पाटील वाकोरे (Sarpanch Shivaji Patil Wakore) यांच्या हस्ते करण्यात आला. (Reception of ST employees at Katkalamba)

 

 

यावेळी ग्राम विकास अधिकारी मुंडकर साहेब ग्राम पंचायत सदस्य माधव वाकोरे, अशोक चावरे, वजीर पठाण, माधव कांबळे,  जितेंद्र चावरे गजानन कुठारे, समदसाब सय्यद, नवाज सय्यद, पांडुरंग कोडामंगले, रावसाहेब बस्वदे, कपील बस्वदे, साईनाथ हाम्पले, अमोल हाम्पले, वैजनाथ झुलवाड, गजानन गोरकवाड, योगेश एकाळे, दत्ता बस्वदे उपस्थित होते. (Reception of ST employees at Katkalamba)

Local ad 1