kasba peth bypoll result live update : कसबा पेठ कोणाचा? काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी पाचव्या फेरीतही आघाडी कायम ठेवली

kasba peth bypoll result live update : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेला आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपासून सुरूवात होणआर आहे. तत्पूर्वी टपालाद्वारे येणारे पोस्टल मतदान ग्राह्य धरले जाणार आहे. टपाली मतदानाची मतमोजणी पूर्ण झाली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर टपाली मतदानात आघाडीवर होते. तसेच पहिल्या फेरीत 2200 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर ही आघाडी 3 हजारांवर गेली. परंतु दुसऱ्या फेरीत ही धंगेकर यांची दीड हजारांनी आघाडी कमी झाली तरी, त्यांना दीड हजारांची आघाडी कायम आहे. तर तिसऱ्या फेरीत धंगेकर 1100 मतांनी आघाडीवर आहेत. तर चौथ्या फेरीत हेमंत रासने 200 मतांची आघाडी मिळाली आहे.

 

 

 • पाचव्या फेरीत रविंद्र धंगेकर यांची आघाडी कायम
 • रविंद्र धंगेकर –
 • हेमंत रासने  –
 • चौथी फेरी ः कांग्रेसचे रविंद्र धंगेकर 500 मतांची आघाडी

रविंद्र धंगेकर – 14891

हेमंत रासने – 14382

 • तिसऱ्या फेरी अखेर धंगेकर आघाडीवर

रविंद्र धंगेकर –

हेमंत रासने –

 

दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडी काहींशी झाली कमी..

 • रविंद्र धंगेकर  – 8 हजार 631 एकूण मते
 • हेमंत रासने – 6 हजार 964

 

 

 • पहिल्या फेरी अखेर रविंद्र धंगेककर यांना 5 हजार 844 मते मिळाली आहेत. तर धंगेकर यांनी सुमारे तीन हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
 • भाजपचे हेमंत रासने यांनी 2 हजार 863 मिळाले.
 • रविंद्र धंगेकर 2200 मतांनी रविंद्र धंगेकर आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 • ‘कसबा मतदारसंघात 80 वर्षापुढील ज्येष्ठ मतदार 19 हजार 244 मतदारांपैकी 276 मतदारांनी पोस्टल मतदान केले आहे. उर्वरीत ज्येष्ठ मतदारांपैकी काहींनी मतदान केंद्रांवर प्रत्यक्षात येऊन मतदान केले. शारीरीक विकलांग सहा हजार 570 मतदारांपैकी केवळ 25 मतदान, तर ईटीपीबीएसचा लाभ घेणारे 36 मतदारांपैकी केवळ एक पोस्टल मत असे मतदानाच्या दिवसापर्यंतचे प्राप्त मतदान आहे.’

 

 

 

 

Local ad 1