Jitesh Antapurkar । देगलूरमध्ये काँग्रेसच्या अंतापूरकरांची आघाडी कायम..

Jitesh Antapurkar । देगलूरमध्ये काँग्रेसच्या अंतापूरकरांची आघाडी कायम..

देगलूर :  देगलूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर यांनी पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आहे. (Jitesh Antapurkar of Mahavikas Aghadi maintained the lead) पहिल्या फेरीपासून सतराव्या फेरीपर्यंत पहिल्या तीन उमेदवारांनी मिळविलेली मते… (By-election of Deglaur Vidhan Sabha constituency)

 

 

टपाली मतदान

1)  काँग्रेस – अंतापूरकर – 44
2)  भाजपा-साबणे – 32
3) व.आघाडी.डाँ.इगोले- 00

पहिली फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 4216
2) भाजपा-साबणे – 2592
3) व.आघाडी-डाँ.इंगोले – 320
—————–

 

Yellow Alert again । पुन्हा नांदेड जिल्ह्यात यलो अर्लट ; तीन दिवस पावसाचे

 

दुसरी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 7294
2) भाजपा-साबणे  5009
3) व.आघाडी-डाँ.इंगोले – 769
—————–

तिसरी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 3418
2) भाजपा-साबणे – 2447
3) व.आघाडी-डाँ.इंगोले – 104
—————–

चौथी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 3788
2) भाजपा-साबणे – 2495
3) व.आघाडी-डाँ.इंगोले – 352
——————

पाचवी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 3747
2) भाजपा-साबणे – 2134
3) व.आघाडी – डाँ.इंगोले – 280

————–

साहावी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 4085
2) भाजपा-साबणे – 2485
3) व.आघाडी-डाँ.इंगोले -335
—————-

 

सातवी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 3044
2) भाजपा-साबणे – 2600
3) व.आघाडी- डाँ. इंगोले -449
——————

आठवी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – 3999
2) भाजपा-साबणे – 2709
3) व.आघाडी-  डाॅ.इंगोले – 381
—————–

नववी फेरी

1) काँग्रेस-अंतापूरकर – *3693*
2) भाजपा-साबणे – 2612
3) व.आघाडी-डाँ.इंगोले -354
9 फेरी काँग्रेस अंतापुरकर 1081 मतांनी आघाडी

दहावी फेरी

काँग्रेस जितेश अंतापूरकर – 36592
भाजप सुभाष साबणे – 25623
वंचित डॉ. उत्तम इंगोले – 3560
दहाव्या फेरी अखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी

काँग्रेस जितेश अंतापूरकर – 40523

भाजप सुभाष साबणे – 27943

वंचित डॉ. उत्तम इंगोले – 4047

अकराव्या फेरी अखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

——————–

बारावी फेरी

काँग्रेस जितेश अंतापूरकर – 44344

भाजप सुभाष साबणे – 30169

वंचित डॉ. उत्तम इंगोले – 4494

तेरावी फेरी

काँग्रेस जितेश अंतापूरकर – 48574
भाजप सुभाष साबणे – 32324
वंचित डॉ. उत्तम इंगोले – 5091
तेराव्या फेरी अखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 16238 मतांनी आघाडीवर

चौदावी फेरी

1 )  काॅग्रेस – जितेश अंतापूरकर –  52599
2) भाजप – सुभाष  साबणे – 34857
3) वंचित बहुजन आघाडी – उत्तम इंगोले – 5424
अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर.

 

पंधरावी फेरी

१) काॅग्रेस – जितेश अंतापूरकर – 56409
2)  भाजप – सुभाष  साबणे – 37229
3) उत्तम इंगोले – (वंचित बहुजन आघाडी) – 5794
अंतापूरकर 19180 मतांनी आघाडीवर.

 

सोळाव्या फेरीतील मते

जितेश अंतापूरकर,काँग्रेस – 60616
सुभाष साबणे,भाजप – 39034.
डॉ. उत्तम इंगोले, वंचित – 6388.
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21,082 मतांनी आघाडीवर.
—————————–

सतरावी फेरी

1 ) जितेश अंतापूरकर,काँग्रेस –  63537
2)  सुभाष साबणे,भाजप  40835
३) उत्तम रामराव इंगोले  (वंचित बहुजन आघाडी) – 6953
अंतापूरकर 22,702 मतांनी आघाडीवर.

 

फेरी क्रमांक.–(18) अठरा

१.जितेश रावसाहेब अंतापुरकर (काँग्रेस)  – 3442
२.सुभाष पिराजीराव साबणे (भाजप)  – 2266
३.डॉ उत्तम रामराव इंगोले (वंचित) –  409
एकूण अठराव्या फेरी अंती  23878 काँग्रेस आघाडी वर

एकविसावी फेरी

अंतापूरकर – 4102
साबणे – 1599
इंगोले – 837
अंतापूरकर यांना 2503 चे मताधिक्य मिळाले आहे.
21 व्या फेरी अखेर अंतापूरकर यांना 30266 मतांची आघाडी मिळाली आहे.(Jitesh Antapurkar of Mahavikas Aghadi maintained the lead)
Local ad 1