Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • Uncategorized
  • Umang mobile app । उमंग मोबाईल अ‍ॅपवरही मिळणार डिजिटल सातबारा

Umang mobile app । उमंग मोबाईल अ‍ॅपवरही मिळणार डिजिटल सातबारा

Uncategorizedताज्या घडामोडी
By MH TIMES Last updated Jun 6, 2023
Umang mobile app
Umang mobile app
Share

Umang mobile app : राज्यातील महसूल विभागाने संगणकीकृत केलेला व महाभूमी पोर्टलद्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरी युक्त ७/१२ (7/12 with digital signature) आता केंद्र शासनाच्या उमंग (Umang) या मोबाईल अ‍ॅपद्वारे उपलब्ध होवू लागला आहेत. (Digital Satbara is now available on Umang mobile app)

 राज्यातील ३५ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यातील ४४ हजार ५६० महसुली गावातील २ कोटी ५७ लक्ष सातबारा संगणकीकृत (7/12 Computerized) करण्यात आले असून, त्यापैकी ९९ टक्के पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ प्रत्येकी १५ रुपयेच्या डिजिटल पेमेंट (Digital Payments) भरून कोठूनही व केंव्हाही उपलब्ध होत आहे.

 

Majhi Vasundhara 0.3। माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांत कोणत्या जिल्ह्याने मारली बाजी ?

 

त्यासाठी महसूल विभागाने महाभूमी हे पोर्टल (mahabhumi portal 7/12) ( https://mahabhumi.gov.in/mahabhumilink) विकसित केले असून, या पोर्टल वरून डिजिटल ७/१२ उपलब्ध होत होते आता हीच सुविधा केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल  अ‍ॅपवरून उपलब्ध होणार आहे. हे मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर वरून ANDROID मोबाईल अ‍ॅप व अ‍ॅपप्स स्टोअर वरून अ‍ॅपल मोबाईल साठी उपलब्ध करून दिले आहे.

Badli Marathi News : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ

 

सध्या राज्यातील दररोज दीड ते दोन लाख नागरिक या डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ फेरफार, खाते उतारे व मिळकत पत्रिकांचा (7/12 Alteration in Digital Signature, Account Statements and Income Statements) त्यांच्या कार्यालयीन व न्यायालयीन कामकाजासाठी वापर करत आहेत. आज पर्यत महाभूमी पोर्टल वरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख डाउनलोड करून वापरले असून, त्यातून १०५.७२ कोटी रुपयांचा महसूल देखील शासनाला मिळाला आहे.

 

Related Posts

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

महाभूमी पोर्टल वर आज रोजी २२ लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची प्रिंट मिळविण्यासाठी महा- ई सेवा केंद्र (Maha-e Service Centre)  किंवा झेरोक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता. परिणामी १५ रुपयांच्या ७/१२ साठी २५/३० किंवा काही ठिकाणी ५० रुपये मोजावे लागत होते.

 

महाभूमी पोर्टल हे संकेतस्थळ लक्षात ठेवावे लागत होते आता फक्त उमंग मोबाईल  अ‍ॅप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवले का झाले काम. त्यामुळे आपल्या मोबाईलवरच डिजिटल स्वरूपात ७/१२ उपलब्ध होईल व हा ७/१२ प्रिंट न काढताच अन्य व्यक्ती ला अथवा कार्यालयाना पाठविता येईल. परिणामी कागदाचा अनावश्यक वापर कमी होईल याच  अ‍ॅपवरून आपले खात्यावर पैसे भारता येतील व याच  अ‍ॅपवरून ७/१२ वरील डॉकूमेंट आय डी वरून त्याची अचूकता पडताळणी करता येईल.

 

अ. नं  डिजिटल अभिलेख प्रति अभिलेख नक्कल फी (रुपये) पासून उपलब्ध एकूण डाउनलोड संख्या एकूण नक्कल फी जमा
  •  डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ १५ सप्टे २०१९ पासून ४.१० कोटी ६१.५२ कोटी रुपये
  •  डिजिटल स्वाक्षरीत ८अ १५ ऑगस्ट २०२० पासून १.२१ कोटी १८.२७ कोटी रुपये
  •  डिजिटल स्वाक्षरीत फेरफार १५ ऑगस्ट २०२१ पासून १२.५० लक्ष १.८८ कोटी रुपये
  • डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका अ) ग्रामीण – ४५ रु., जानेवारी २०२१ पासून ६.७० लक्ष २४.०५ कोटी रुपये
                                   ब) नगर पालिका क्षेत्र -९० रु.
                                   क) महानगर पालिका क्षेत्र १३५ रु.
 “आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उमंग मोबाईल अॅपवरून देखील उपलब्ध होणार असल्याने त्याची उपलब्धता अत्यंत सोपी व सहज होईल परिणामी डिजिटल ७/१२ व महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती आहे हेच दिसून येते “
                              – रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी, पुणे
Local ad 1

हेही वाचा:

  1. RBI ने आणले डिजिटल करन्सी, जाणुन घेऊया सविस्तर…
  2. नांदेडमध्ये मोबाईल हिस्कावणाऱ्या दोघांकडून २१ मोबाईल जप्त
  3. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल अ‍ॅप’
  4. (Rajiv Gandhi) संगणक युग, डिजिटल क्रांती आणण्याचे श्रेय स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्व व दूरदृष्टीलाच
7/12 Alteration in Digital Signature7/12 Computerized7/12 with digital signature8A and Property Card can be used for all official and legal purposesAccount Statements and Income StatementsDigital PaymentsDigitally signed 7/12Digitally signed Satbara
Share
MH TIMES 3277 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Majhi Vasundhara 3.0। माझी वसुंधरा अभियानात कुंडलवाडी नगर परिषदेला पुरस्कार

Next Post

Pune Zilla Parishad । आरोग्य विभागातील 171 रिक्त पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी उरले काही तास

You might also like More from author
Uncategorized

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल !

ताज्या घडामोडी

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा मार्ग मोकळा

ताज्या घडामोडी

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी ; ३० अटी…

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

महाराष्ट्र

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

राजकारण

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

Pune Municipal Election 2025 : पुण्यात काॅग्रेस, भाजपला…

क्राईमजगत

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार,…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.