पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी आर.एन. चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Transfers of 41 IAS officers in the state; Tukaram Munde has been transferred again)
![](https://www.mhtimes.in/wp-content/uploads/2023/07/IAS-ayush-parsad.jpg)