राहुल गांधी यांचे गुरुद्वारा मधील फोटो 

  • राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो पदयात्रा सोमावारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरून महाराष्ट्रात आलेल्या पद यात्रेचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. (Rahul Gandhi’s photo in Gurdwara)

 

राहुल गांधी
राहुल गांधी

 

 देगलूर शहरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ही पदयात्रा ‘गुरुपूरब’ पावन पर्वा निमित्त @RahulGandhi ने देगलूर जवळील यादगार बाबा ज़ोरावर सिंह बाबा फतेह सिंह जी गुरुद्वारामध्ये जाऊन आर्शिवाद घेतले. (Rahul Gandhi’s photo in Gurdwara

 

राहुल गांधी
राहुल गांधी

 

श्री गुरु नानक देव जी यांचा आशीर्वाद घेऊन सद्भाव, आणि समानता साठी प्रार्थना केली – हेच आमच्या यात्रे च लक्ष्य आहे, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. (Rahul Gandhi’s photo in Gurdwara)

 

 

राहुल गांधी
राहुल गांधी
Local ad 1