Photo Gallery : राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेतील छायाचित्रे 

नांदेड :  राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पूर्ण झाले आहे. वन्नाळी गुरुद्वारा येथून प्रारंभ झालेली पदयात्रा वझरगा (अटकळीजवळ) विश्रांतीसाठी थांबली. या पहिल्या सत्रातील विविध फोटो (Photo Gallery) महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने प्रसिद्ध केले आहेत. (Photos from Rahul Gandhi’s Bharat Jodo Padayatra)

 

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या मुलासोबत संवाद साधताना राहुल गांधी
भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या मुलासोबत संवाद साधताना राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Padayatra) सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाली असून,  तिचा प्रवास सुरू झाला आहे. सोमवारी रात्री देगलूर येथे राहुल गांधी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन करताना
यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन

 

महाराष्ट्रातील पहिला दिवस सुरू झाला असून, सकाळच्या सत्रात वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रा प्रारंभ झालेली पदयात्रा वझरगा (अटकळीजवळ) इथपर्यंत पूर्ण झाली आहे. दुसऱ्या सत्राची पदयात्रा सुरू होऊन भोपळा येथे कॉलर सभा होणार आहे. आजचा मुक्काम शंकरनगर येथे नियोजित आहे. (Photos from Rahul Gandhi’s Bharat Jodo Padayatra)

 

मुलाशी संवाद साधताना राहुल गांधी
मुलाशी संवाद साधताना राहुल गांधी

 

 

यात्रेत सहभागी झालेल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून चालताना राहुल गांधी
यात्रेत सहभागी झालेल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून चालताना राहुल गांधी

 

 

 चालताना टिपलेले छायाचित्र
चालताना टिपलेले छायाचित्र
Local ad 1