Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • क्राईमजगत
  • मोबाईलमध्ये “हे” नऊ अ‍ॅप्स असतील तर तुमचे फेसबुक खाते होऊ शकते हॅक

मोबाईलमध्ये “हे” नऊ अ‍ॅप्स असतील तर तुमचे फेसबुक खाते होऊ शकते हॅक

क्राईमजगतताज्या घडामोडी
By MH TIMES Last updated Aug 16, 2021
 Facebook account can be hacked
 Facebook account can be hacked
Share

 Facebook account can be hacked ः   तुमच्या मोबाईलमध्ये असे अनेक अ‍ॅप्स असू शकतात, ज्यावर मालवेअरने सायबर हल्ला केला आहे. त्यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. गूगलने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवरून अशा 9 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, (If there are nine apps, your Facebook account can be hacked) जी वापरकर्त्यांचा डेटा चोरत होती. तुम्ही जर ते अ‍ॅप्स वापरत असाल तर ते लगेच डिलीट करा. 

 

फेसबुक खाते अनेकांचे हॅक होत असल्याचे प्रकार समोर येतात. अलीकडे, संशोधकांनी एक नवीन अँड्रॉइड ट्रोजन फ्लाईट्रॅप (Android Trojan Flytrap) शोधला आहे, ज्याद्वारे 140 पेक्षा जास्त देशांतील फेसबुक वापरकर्त्यांचे खाते हॅक (Facebook Account Hack) केली जात आहेत. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, ते यूजर्सना बरेच प्रश्न विचारले जातात. या सर्वांना उत्तर दिल्यानंतर, ते यूजर्सना फेसबुक लॉगिन करायला सांगतात. याचवेळी तुमचे फेसबुक खाचे हॅक केले जाते.

 

मालवेअर जावास्क्रिप्ट इंजेक्शन वापरते, ज्यामधून ते फेसबुक ID, लोकेशन, ईमेल पत्ता आणि वापरकर्त्यांच्या आयपी पत्त्यावर प्रवेश घेतो. नंतर चोरलेली माहिती फ्लायट्रॅपच्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवर हस्तांतरित केली जाते. झिपरियमने (Ziperium) गूगल प्ले स्टोअरद्वारे फ्लायट्रॅप मालवेअर ट्रान्सफर करणाऱ्या तीन धोकादायकअ‍ॅप्सबद्दल गूगलला इशारा दिला आहे. त्यानंतर गूगलने अशी धोकादायक अ‍ॅप्सचे संशोधन आणि सत्यापन केले आणि त्यांना गूगल प्ले स्टोअरमधून काढून टाकले. जर तुमच्या मोबाईमध्ये खालील अ‍ॅप्स असतील तर लगेच डिलीट करा आणि आणि गोपीनियता सुरक्षित ठेवा. (Facebook Account Hack)

 

Related Posts

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

Facebook Account Hack
Facebook Account Hack

 

Google Play Store वरुन काढून टाकलेली अ‍ॅप्स

GG Voucher (com.luxcarad.cardid)
Vote European Football (com.gardenguides.plantingfree)
GG Coupon Ads (com.free_coupon.gg_free_coupon)
GG Voucher Ads (com.m_application.app_moi_6)
GG Voucher (com.free.voucher)
Chatfuel (com.ynsuper.chatfuel)
Net Coupon (com.free_coupon.net_coupon)
Net Coupon (com.movie.net_coupon)
EURO 2021 Official (com.euro2021)

 

Local ad 1

हेही वाचा:

  1. केवासीच्या नावाखी होऊ शकते फसवणूक (Fraud), मोबाईल कंपन्यांनी दिला अलर्ट
  2. “हे” 11 ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तात्काळ हटवा (Mobile app)
  3. १५ जुलैला शाळा Schools सुरु ! हे असतील नवे नियम !
  4. (Farmers) बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे अर्थ चक्र बदलू शकते : पाशा पटेल
Facebook account
Share
MH TIMES 3275 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

आर.आर. आबांसारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायमच राहील : उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

काय म्हणता…! थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विरोधात आंदोलनचा इशारा

You might also like More from author
ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा मार्ग मोकळा

ताज्या घडामोडी

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी ; ३० अटी…

क्राईमजगत

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज निरीक्षक एसीबीच्या तावडीत  

ताज्या घडामोडी

तुकाराम मुंढेंचा इशारा; आता मद्य आणि पेयांवरही FDA चे लक्ष

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

तुकाराम मुंढेंचा इशारा; आता मद्य आणि पेयांवरही FDA चे लक्ष

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची…

महाराष्ट्र

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची…

राजकारण

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

Pune Municipal Election 2025 : पुण्यात काॅग्रेस, भाजपला…

क्राईमजगत

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार,…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.